Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोनामुळे सरकारला जाणवले शिक्षण क्षेत्राचे महत्त्व, ऑनलाईन लर्निंग सोपे करण्यासाठी अर्थसंकल्पात असेल तरतूद

: एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प(budget) सादर करतील. शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये काय तरतूद(provisions for education sector in budget) असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jan 29, 2021 | 05:42 PM
कोरोनामुळे सरकारला जाणवले शिक्षण क्षेत्राचे महत्त्व, ऑनलाईन लर्निंग सोपे करण्यासाठी अर्थसंकल्पात असेल तरतूद
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प(budget) सादर करतील. कोरोनामुळे या अर्थसंकल्पामध्ये काही खास घोषणा होण्याची शक्यता आहे. (budget 2021)कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये(expectations of education sector) अनेक बदल झाले. दिर्घ कालावधीसाठी शाळा आणि महाविद्यालये बंद होती. अजुनही अनेक ठिकाणी पुर्ण क्षमतेने शाळा सुरु झालेल्या नाहीत. ऑनलाईन शिक्षण(online education) अजुनही सुरु आहे. या पार्श्वभुमीवर शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये काय तरतूद असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

[read_also content=”तरुणाईचे बजेटकडे लक्ष! स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन मिळण्याची आशा https://www.navarashtra.com/latest-news/focus-on-youth-budget-hope-to-encourage-start-ups-82704.html”]

ऑनलाईन शिक्षणाच्या लाटेनंतर आता शिक्षण क्षेत्रामध्ये तांत्रिकदृष्ट्या अपग्रेडेशन करण्याबाबत तरतूद असू शकते. तसेच शाळा आणि महाविद्यालयांचे अस्तित्व टिकावे या उद्देशाने ऑफलाईन शिक्षणासाठी तरतूद असू शकते. तंत्रज्ञान विषयक गोष्टी स्वस्त करुन देण्यावर सरकारचा भर असू शकतो.

तज्ञांच्या मते सरकारने आधुनिक शिक्षण पद्धती आणि कोर्सेस सुरु केले पाहिजेत. तसेच ई-लर्निंगसाठी विद्यार्थ्यांना स्वस्तात डिव्हाईसेस उपलब्ध करुन दिली पाहिजेत. इंटरनेटचीही चांगली सोय करण्याची गरज आहे. ऑनलाईन शिक्षण घेताना तांत्रिक अडचणी येणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.

सरकारने याआधीच शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असे ठेवले आहे. कोरोनामुळे सरकारला शिक्षण क्षेत्राचे महत्व उमगले आहे. या पार्श्वभुमीवर सरकार शिक्षण क्षेत्रासाठी खास तरतूद करण्याची शक्यता आहे.

 

Web Title: What are the expectations of education sector from union budget 2021 nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2021 | 05:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.