कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांचा मेंदू असतो सुपरफास्ट?
कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, B+ ब्लड ग्रुप असलेल्या लोकांचा मेंदू इतर रक्तगटांच्या तुलनेत तीक्ष्ण असतो
बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता जास्त असते
B+ रक्तगट असलेल्या लोकांच्या मेंदूच्या पॅरिएटल आणि टेम्पोरल लोबमध्ये सेरेब्रम अधिक सक्रिय असतो. त्यामुळे अशा लोकांची स्मरणशक्ती आणि मेंदू दोन्ही तीक्ष्ण होतात
B पॉझिटिव्ह नंतर O+ रक्तगट येतो. अशा लोकांचा मेंदूही फार फास्ट चालत असतो. O पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या लोकांचे रक्ताभिसरण इतर गटांपेक्षा चांगले असते. मेंदूला चांगला ऑक्सिजन मिळतो त्यामुळे सेरेब्रम अधिक सक्रिय होऊन स्मरणशक्ती तीक्ष्ण होते
म्हणजेच B+ आणि O+ लोकांचा मेंदू इतर रक्तगटांच्या तुलनेत तीक्ष्ण असतो. अशा लोकांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते आणि त्यांना गोष्टी दीर्घकाळ गोष्टी लक्षात राहतात