Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मन उडू उडू झालं मालिकेतील दिपूवर चाहते फिदा!

हृता या मालिकेत दीपिका देशपांडेची भूमिका निभावतेय. दीपिका हि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असून ती आपल्या बाबांच्या तत्वांना धरून आयुष्यात पुढे जातेय

  • By Sanchita Thosar
Updated On: Sep 03, 2021 | 03:10 PM
मन उडू उडू झालं मालिकेतील दिपूवर चाहते फिदा!
Follow Us
Close
Follow Us:

मन उडू उडू झालं हि मालिका झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेच्या प्रोमोजपासूनच मालिकेबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता खूप होती. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली आहे. तसंच तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या मालिकेतील लूकवर प्रेक्षक आणि चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत.

हृता या मालिकेत दीपिका देशपांडेची भूमिका निभावतेय. दीपिका हि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असून ती आपल्या बाबांच्या तत्वांना धरून आयुष्यात पुढे जातेय. पण इंद्रा तिच्या आयुष्यात आल्यानंतर पुढे काय होणार हे पाहाणं औस्त्युक्याचं ठरेल. मालिकेत दीपिकाचा लुक अत्यंत साधा पण तितकाच मोहक आहे. साधेपणातच सुदंरता असते याचा प्रत्यय दीपिकाकडे पाहून येतो. इतकंच नव्हे तर दीपिका आणि इंद्राची जोडी देखील प्रेक्षकांना अत्यंत भावली आहे.

सोशल मीडियावरून या दोघांसाठी चाहते आपलं प्रेम फोटोज आणि व्हिडीओजच्या रूपात व्यक्त करताना दिसत आहेत. प्रेक्षकांचं अफाट प्रेम पाहून हृता आणि अजिंक्य देखील भारावून गेले आहेत. आपल्या सोशल मीडियावरून हृता आणि अजिंक्यने मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या भरगोस प्रतिसादासाठी त्यांचे आभार मानले आहेत.

Web Title: Zee marathi serial man udu udu zalay lead charector hruta durgule play as a dipu nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2021 | 03:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.