आता शिळ्या पोळीपासून भजी कशी होणार असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर हा पदार्थ अतिशय सुंदर होतो.
उकडलेला बटाटा स्मॅश करुन त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तिखट, चिली फ्लेक्स घालावेत. बेसनाचे पीठ घेऊन त्यामध्ये मीठ, तिखट, ओवा, हळद घालून हे पीठ भज्यासाठी भिजवतो तसे घट्टसर भिजवावे.
पोळीचे त्रिकोणी तुकडे करुन त्यावर बटाट्याचे मिश्रण पसरवावे आणि हे दोन्ही डाळीच्या पीठात बुडवून तळून काढावे.
Web Title: A wonderful recipe to make with stale polli is bhaji from stale polli nrrd