Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेत्री प्रिया मराठेच कॅन्सरमुळे ३८ व्या वर्षी निधन, २५ वयानंतर महिलांमध्ये दिसून येतात ही लक्षणे

अभिनेत्री प्रिया मराठेचं ३८व्या वर्षी कॉन्सरमुळे निधन झालं. महिलांमध्ये २५ नंतर दिसणारी लक्षणं वेळेत ओळखून तपासणी करणे अत्यावश्यक आहे, कारण योग्य उपचाराने जीव वाचू शकतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 31, 2025 | 03:45 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मराठी रंगभूमी व छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या केवळ ३८व्या वर्षी निधन झालं. ती काही काळापासून कॉन्सरशी झुंज देत होती. तिच्या जाण्याने मराठी कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भाववून टाकणारी ही कलाकार आज आपल्यात नाही, मात्र तिच्या जाण्याने एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो – कॉन्सरबाबतची जागरूकता आणि वेळेत तपासणी.

डोळ्यांना विकतचे हानिकारक Kajal आणून लावण्यापेक्षा दिव्यातील वातींचा वापर करून पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा काजळ

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. विशेषत: २५ वर्षांनंतरच्या महिलांमध्ये कॉन्सरची काही सुरुवातीची लक्षणं दिसू लागतात, पण ती अनेकदा गांभीर्यानं घेतली जात नाहीत. वेळेत लक्ष न दिल्यास त्याचा परिणाम जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे या आजाराविषयी माहिती असणे आणि योग्य तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.

महिलांमध्ये दिसून येणारी महत्त्वाची लक्षणे :

  • अनियमित मासिक पाळी – पाळीच्या तारखेत वारंवार बदल होणे किंवा अत्यधिक रक्तस्त्राव होणे.
  • अतिरिक्त थकवा – पुरेशी झोप घेऊनही सतत थकल्यासारखं वाटणं.
  • छातीतील किंवा पोटातील गाठ – छोटासा गाठसुद्धा दुर्लक्ष करू नये.
  • अचानक वजन घटणे किंवा वाढणे – कारण न सापडता वजनात मोठा बदल होणे.
  • भूक न लागणे व सतत मळमळणे – पचनासंबंधी त्रास वारंवार होणे.
  • पोटदुखी व कंबरदुखी – कायमस्वरूपी वेदना जाणवणे.
  • श्वास घेताना त्रास – फुफ्फुसांशी संबंधित कॉन्सरचे लक्षण असू शकते.

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा बीट ओट्स थालीपीठ

प्रतिबंधासाठी आवश्यक उपाय :

  • नियमित वैद्यकीय तपासणी करून घेणे.
  • संतुलित आहार व व्यायामाचा अंगीकार.
  • मद्यपान, तंबाखू व धूम्रपान टाळणे.
  • ताण-तणावावर नियंत्रण ठेवणे.
  • शरीरात कोणताही बदल जाणवल्यास लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे.

प्रिया मराठेचं जाणं ही फक्त कलाक्षेत्राची हानी नाही, तर समाजासाठीही एक संदेश आहे. कॉन्सर हा आजार वेळेत ओळखला तर त्यावर उपचार शक्य आहेत. मात्र, त्यासाठी जागरूकता आणि स्वतःच्या आरोग्याविषयी जबाबदारी घेणं आवश्यक आहे. महिलांनी आपल्या शरीरातील लक्षणांना दुर्लक्ष न करता योग्य वेळी तपासणी केली, तर अनेक जीव वाचू शकतात.

प्रिया मराठेसारख्या तेजस्वी तारकेचं अकाली मावळणं दुःखद असलं, तरी तिच्या स्मृतीतून आपण आरोग्याबाबत सजग होणं हाच खरी श्रद्धांजली ठरेल.

Web Title: Actress priya marathe dies of cancer at 38

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • priya marathe

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.