अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडेची पोस्ट समोर आली आहे. अभिनेत्रीने तिच्या मैत्रिणीला गमावल्यानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. तसेच अंकिताने या पोस्टमध्ये काय लिहिले आहे हे जाणून घेऊयात.
मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपले वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं काल दुःखद निधन झाले. यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. तसेच अभिनेत्रीच्या जाण्याने अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर केली आहे.
कालपासून मराठी चित्रपटसृष्टीवर दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण ३१ ऑगस्ट रोजी मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले. अभिनेत्री दीर्घकाळापासून मोठ्या आजाराला झुंज देत होती.
अभिनेत्री प्रिया मराठेचे रविवारी सकाळी कर्करोगाने निधन झाले. मराठी सिनेविश्वात गाजलेले नाव हे कायमचे विलीन झाले. या प्रसंगी मराठी सिनेविश्वातील तारकांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच या दुःखात ते सहभागी…
मोहक हास्याची, करारी अभिनय अशी ओळख प्रिया मराठेची आजही आहे. प्रिया आणि शंतनूची लव्हस्टोरी देखील तितकीच सुंदर आहे, करियर आणि प्रेम यांचा ताळमेळ साधत दोघांनीही नातं निभावलं होतं.
अभिनेत्री प्रिया मराठेचं ३८व्या वर्षी कॉन्सरमुळे निधन झालं. महिलांमध्ये २५ नंतर दिसणारी लक्षणं वेळेत ओळखून तपासणी करणे अत्यावश्यक आहे, कारण योग्य उपचाराने जीव वाचू शकतो.
अचानक झालेल्या प्रिया मराठेंच्या निधनामुळे मराठी मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रिया मराठेच्या निधनाची बातमी मिळताच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी हंबरडा फोडलाय.
अभिनेत्री प्रिया मराठे हिचे वयाच्या ३८ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मराठी मालिकांमधील अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले जाते. पण मागील…
मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. पवित्र रिश्ता या मालिकेमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे वयाच्या 38व्या वर्षी कर्करोग म्हणून निधन झाले आहे. मराठी त्याचबरोबर हिंदी अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.