Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुरटी आहे अमृततुल्य कारण ‘या’ ९ आजारात आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे

पावसाळ्याच्या मौसमात तुरटी पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. तुरटी ही दोन रंगात मिळते लाल आणि सफेद. जास्त प्रमाणात लोक सफेद तुरतीचा वापर करतात.

  • By Payal Hargode
Updated On: Apr 08, 2022 | 03:10 PM
तुरटी आहे अमृततुल्य कारण ‘या’ ९ आजारात आहे गुणकारी, जाणून घ्या फायदे
Follow Us
Follow Us:

तुरटी म्हणजेच फिटकरी हिचा वापर आपण दाढी झाली की कापलेले असेल किंवा कुठे थोडेफार त्वचा सोलली गेली असेल तर ती बरी होण्यासाठी वापरतो. पण या व्यतिरिक्त सुध्दा अनेक फायदे तुरटी आपल्याला देते जे तुम्हाला कदाचित माहीत नसतील. चला तर पाहूया तुरटी (फिटकरी) फायदे.

तुरटीचे फायदे

ज्या लोकांना जास्त घाम येण्याची समस्या आहे त्या लोकांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी तुरटी मिक्स करून अंघोळ केल्यास घाम येणे कमी होते. जर कापले असेल किंवा एखादी जखम झाली असेल आणि त्यामधून रक्त येत असेल तर जी जखम तुरटीच्या पाण्याने धुवावी आणि जखमेवर थोडीशी तुरटीची पावडर टाकावी यामुळे रक्त वाहने (येणे) बंद होईल.

तुरटी आणि काळी मिरी पावडर करून दातांच्या मुळाना घासल्यास दातदुखी कमी होते. शेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर तुरटी लावल्यामुळे चेहरा मुलायम होतो.

अर्धा ग्राम फिटकरी पावडर मधा मध्ये मिक्स करून चाटल्यामुळे दमा आणि खोकल्या मध्ये आराम मिळतो.

दररोज दोन्ही वेळा तुरटी गरम पाण्यात एकत्र करून गुळणी केल्याने दाताचे किडे तसेच तोंडाचा वास दूर होतो.

टान्सीलची समस्या असेल तर गरम पाण्यात चिमुटभर तुरटी आणि मीठ टाकून गुळणी करा. यामुळे टान्सीलच्या समस्ये मध्ये आराम मिळतो.

एक लिटर पाण्यात १० ग्रॅम तुरटी मिसळून त्याने केस दररोज धुतल्यास केसातील उवा मरतात. दहा ग्राम तुरटीच्या चूर्ण मध्ये पाच ग्राम सेंधव मीठ टाकून पावडर बनवा. या पावडरीने दररोज दात घासल्यास दातांच्या दुखण्यात आराम मिळतो.

Web Title: Alum is like nectar because there are many benefits in this disease know the benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2022 | 03:09 PM

Topics:  

  • Aarogya Mantra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.