Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काचेसारखी त्वचा हवी आहे! मग चेहऱ्यावर नियमित लावा ‘हे’ पाणी, वाढेल चेहऱ्याचे नितळ सौंदर्य

सर्वच महिलांना कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. अशी त्वचा मिळवण्यासाठी महिला बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स किंवा फेशिअल करून घेतात. पण या सगळ्याचा फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरियन महिला सुंदर आणि गोरीपान त्वचा मिळवण्यासाठी कशाचा वापर करतात, याबद्दल सांगणार आहोत. तुम्ही सुद्धा हा उपाय करून तुमची त्वचा चमकदार आणि मऊ करू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 29, 2024 | 03:01 PM
तांदळाचे पाणी लावल्याने त्वचेला होणारे फायदे

तांदळाचे पाणी लावल्याने त्वचेला होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

जगभरात कोरियन आणि जपानी महिलांच्या त्वचेचे फार कौतुक केले जाते. वय वाढल्यानंतर सुद्धा महिला तरुण दिसतात. यामागे नेमकं काय रहस्य आहे जाणून घेऊया. कोरियन महिला मागील अनेक वर्षांपासून त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करत आल्या आहेत. अजूनही या महिला तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी करतात. तज्ज्ञांच्या मते, तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचा आणि केसांच्या आरोग्यसाठी अतिशय गुणकारी आहे. तांदळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी, आणि अनेक पोषक घटक आढळून येतात, ज्यामुळे तुमची त्वचा ताजी आणि चमकदार दिसते. तसेच तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग काढून टाकण्यासाठी मदत करतात.

तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचेचा रंग उजळतो, चेहऱ्यावर चमक वाढते, तसेच केसांचे आरोग्य सुधारून केसांची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरियन पद्धतीने तांदळाचे पाणी कसे बनवायचे, यामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात, तांदळाच्या पाण्याचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: कितीही खाल्लं तरीसुद्धा केसांची वाढ होत नाही? मग नियमित प्या ‘हे’ पेय,तब्येतीला होतील फायदे

तांदळाचे पाणी लावल्याने त्वचेला होणारे फायदे

तांदळाचे पाणी कसे बनवावे?

कोरियन पद्धतीने तांदळाचे पाणी बनवण्यासाठी एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या. दोन ते तीन वेळा तांदूळ व्यवस्थित धुवून झाल्यानंतर अर्धा तास तांदूळ पाण्यात भिजत ठेवा. तांदूळ भिजल्यानंतर त्यात तांदूळ काढून घ्या. यामुळे तांदळातील सर्व गुणधर्म पाण्यात उतरतील. त्यानंतर तयार केलेले पाणी चेहऱ्याला लावा. उरलेली पाणी तुम्ही फ्रिजमध्ये साठवू शकता.

तांदळाचे पाणी लावल्याने त्वचेला होणारे फायदे

तांदळाचे पाणी त्वचेला लावल्याने होणारे फायदे:

तांदळाचे पाणी त्वचेला लावल्यामुळे चेहरा रंग उजळण्यास मदत होते. तसेच त्वचेला पोत सुधारून खराब झालेली त्वचा सुधारण्यास मदत होते. तांदळाचे पाणी चेहऱ्याला लावल्यामुळे उन्हामुळे काळा पडलेला चेहरा हळूहळू उजळू लागतो.चेहऱ्यासोबतच केसांच्या वाढीसाठी सुद्धा तांदळाचे पाणी फायदेशीर आहे. केसांच्या मुळांना तांदळाचे पाणी लावल्यामुळे केसांची मूळ मजबूत होऊन केसांची वाढ होते. रोजच्या वापरतील मेकअप प्रॉडक्टमध्ये तांदळाच्या पाण्याचा टोनर म्हणून वापर करा.

हे देखील वाचा: धुतलेल्या तांदळाचे पाणी फेकून देण्यापेक्षा बनवा कोरियन आईस क्युब्स,त्वचेवर येईल ग्लो

तांदळाचे पाणी लावल्याने त्वचेला होणारे फायदे

तांदळाचे पाणी त्वचेला कसे लावावे?

तांदळाचे पाणी तुम्ही टोनर आणि नैसर्गिक क्लेंझर म्हणून त्वचेसाठी वापरू शकता. धावपळीच्या जीवनात काहीवेळा महिलांना त्वचा आणि केसांकडे वेळ द्याल लक्ष भेटतात नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले तांदळाचे पाणी त्वचेला लावून चेहऱ्यावरील टॅन कमी करू शकता. धूळ, माती आणि घाणीमुळे खराब झालेला त्वचेचा रंग सुधारण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करा. तयार केलेले तांदळाचे पाणी तुम्ही मेकअप करण्याआधी त्वचेला लावून ते सुकल्यानंतर त्यावर मेकअप करू शकता. तर तांदळाचे पाणी टाकून 10 ते 15 मिनिटं ठेवून ते कोरडे झाल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Apply rice water on your face to get beautiful face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 03:01 PM

Topics:  

  • Skin Care

संबंधित बातम्या

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
1

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
2

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.