कोरियन आईस क्युब्स बनवण्याची कृती
त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी सर्वच महिला काहींना काही उपाय करत असतात. फेसपॅक लावणे, फेस मास्क लावणे, फेशिअल करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. या गोष्टींचा चेहऱ्यावर फारकाळ प्रभाव दिसून येत नाही. एवढंच नाहीतर अनेक महिला चमकदार त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेले ब्यूटी प्रॉडक्टस किंवा महागड्या ट्रिटमेंट्स करून घेतात. या गोष्टी केल्यानंतर चेहरा सुंदर आणि चमकदार दिसतो. पण हळूहळू पुन्हा स्किन खराब होण्यास सुरुवात होते. पण सध्या जगभरात सगळीकडे कोरियन फेसमास्क प्रसिद्ध आहे. कोरियन फेसमास्क लावण्यानंतर त्वचावरील ग्लो आणि चमक वाढते. कोरियन महिलांचे ब्युटी सिर्केट्स असलेले रिल्स, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य-istock)
कोरियन महिलांनी केलेले रिल्स पाहून अनेक महिला घरी कोरियन फेस मास्क बनवून त्वचेला लावतात. कोरियन महिलांची चमकदार आणि पांढरी शुभ्र त्वचा आपल्याला सुद्धा हवी असते. कोरियन स्किन केअर मध्ये तांदळाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तांदळाचे पाणी तयार करून त्यात वेगवेगळे पदार्थ टाकून चेहऱ्याला लावले जातात. यामुळे त्वचा चमकदार आणि ग्लोइंग दिसते. तांदुळाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. घरी भात बनवताना तुम्ही तांदळाचे पाणी फेकून देत असाल तर थांबा! याचं पाण्यापासून चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी आम्ही तुम्हाला कोरियन आईस क्युब्स कसे बनवायचे याची सोपी पद्धत सांगणार आहोत.त्यामुळे हे आईस क्यूब नक्की वापरून पहा.
हे देखील वाचा: पावसाळ्यात त्वचेसंबंधित समस्या उद्भवू नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात टाका ‘हे’ पदार्थ
कोरियन आईस क्युब्स बनवण्याची कृती
हे देखील वाचा: शेव्हिंगचे फायदे वाचाल तर कराल क्लिन शेव्ह, दाढीच्या स्टाईलपासून राहाल दोन हात लांब