Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apurva Nemlekar Ganeshotsav Look: निळ्या साडीत अपूर्वा नेमळेकरचा सुंदर मराठमोळा लुक! मंगळसूत्राने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

Apurva Nemlekar Ganeshotsav Look: गणेशोत्सवानिमित्त अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या घरच्या गणपतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती निळ्या रंगाच्या साडीत पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये दिसत असून तिच्या साध्या आणि सोज्वळ अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 21, 2026 | 03:58 PM
Apurva Nemlekar Ganeshotsav Look: निळ्या साडीत अपूर्वा नेमळेकरचा सुंदर मराठमोळा लुक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Apurva Nemlekar Ganeshotsav Look: निळ्या साडीत अपूर्वा नेमळेकरचा सुंदर मराठमोळा लुक! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अपूर्वा नेमळेकरने घरच्या गणपतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
  • निळ्या साडीतील पारंपरिक मराठमोळ्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले.
  • पारंपरिक मंगळसूत्र आणि बाप्पासोबतच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा.
 

गणेशोत्सव आला की सगळीकडे एक वेगळेच वातावरण निर्माण होते. सामान्य लोकांपासून ते मोठ्या कलाकारांपर्यंत बाप्पाला घरी आणण्याची तयारी सुरु झाली. याचा रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री नेमळेकरने आपल्या घरात बाप्पाची स्थापना केली आहे. बाप्पासोबतचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आणि तिचे ते फोटो पाहून चाहत्यांनी तर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. कारण या फोटोंमध्ये अपूर्वा एकदम साधी, सुंदर आणि पारंपारिक मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे.

निळ्या साडीने वेधलं सगळ्यांचं लक्ष

गणेशोत्सवासाठी अपूर्वाने निळ्या रंगाची एकदम साधी पण देखणी साडी नेसली होती. या साडीमध्ये तिचे सौदर्य अगदी खुलून केले. कोणत्याही प्रकार ओव्हर मेकअप तिने केला नसून अगदी सध्या लूक अपुर्वाने घेतला आहे. सणाच्या दिवशी कसं पारंपारिक दिसावं यासाठी ती योग्य उदाहरण असेल. सध्या सोशल मीडियावर सगळे तिच्या या निळ्या साडीचीच चर्चा करत आहेत. Apurva Nemlekar Ganeshotsav Look:

अपूर्वाच्या चेहऱ्यावर हलकासा मेकअप, कपाळावर छोटीशी टिकली आणि गोड हसू  आले आहे. आजकाल मुली सणाला पण खूप जड मेकअप करतात, पण अपूर्वाने नैसर्गिक सौंदर्याला जास्त महत्व दिलं. तिच्या चेहऱ्यावर बाप्पा आल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. भक्तीभाव आणि सणाचा उत्साह दोन्ही तिच्या फोटोत दिसत होता.

गळ्यातलं मराठमोळं मंगळसूत्र चर्चेचा विषय

अपुर्वाच्या या संपूर्ण लूकमध्ये सगळ्यात जास्त मंगळसूत्रानेलक्ष वेधून घेतलं  निळ्या साडीवर तिने घातलेलं पारंपारिक मराठमोळं मंगळसूत्र एकदम उठून दिसत होतं.  अनेक महिलांनी कमेंट करून विचारलंय की हे मंगळसूत्र कुठून घेतलं. तिच्या साडी आणि दागिन्यांची मॅचिंग एकदम परफेक्ट होती. जास्त दागिने नाहीत, गरजेचे तेवढेच. त्यामुळे लूक अगदी सुंदर आणि सोबर वाटत होता.

DIY Pest Spray: ट्विंकल खन्नाचा देशी जुगाड, झुरळांना सळो की पळो सोडून करण्याची नामी युक्ती

बाप्पासोबतचे खास फोटो

अपूर्वाने फक्त स्वतःचे फोटो नाही तर बाप्पासोबतचे पण काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. घरातल्या गणरायासमोर उभं राहून तिने फोटो काढले आहेत. बाप्पाच्या समोर हात जोडून उभी असलेली अपूर्वा पाहून तिची भक्ती दिसून येते.

दरवर्षी ती गणेशोत्सव खूप उत्साहात साजरा करते. कुटुंबासोबत वेळ घालवणं, बाप्पाची पूजा करणं याला ती खूप महत्व देते. तिच्या फोटोंमधून घरच्या गणपतीचा साधा आणि सुंदर उत्सव पाहायला मिळतो.

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

अपूर्वा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ती तिच्या आयुष्यातले अनेक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण तिचा हा गणेशोत्सवाचा मराठमोळा लूक चाहत्यांच्या जास्तच पसंतीस उतरला आहे. अनेकजणींनी तर म्हटलंय की गणपतीसाठी साडी नेसायची आयडिया तिच्याकडून घेऊ. एकूणच काय तर निळ्या साडीतल्या अपूर्वाने या गणेशोत्सवात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Web Title: Apurva nemlekar ganeshotsav blue saree traditional look photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 03:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.