बाप्पाला विविध प्रसाद – नैवेद्याच्या तयारीची लगबग सुरू होते. आरती चालू असताना अनेकदा प्रसादाचं ताटावरच अनेकांच्या नजरा खिळलेल्या… बरेचदा प्रसाद साधाच असतो पण त्यातही आकर्षण वाटायचं. प्रसाद म्हणून अनेकदा पेढे, साखरफुटाणे, देवासमोर फळांचे तुकडे असे ठेवले जाते. पण पहिल्या दिवशी मोठ्या हौसेने मिठाई, लाडू, पेढे असे दुग्धजन्य प्रसाद ठेवले जातात. जे काही दिवसांतच संपवावे लागतात. मग अधिक प्रमाणात जर हे पदार्थ हे उरले.. तर त्याचं करायचं काय? असा प्रश्न अनेक गृहिणींना निर्माण होतो. पण चिंता करू नका.
साहित्य
कृती: