Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या घरासाठी वास्तुशास्त्रानुसार करा ‘अशी’ मांडणी; नकारात्मक उर्जा होईल नष्ट, संकटं जाऊन येईल आनंदीआनंद

वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा कापराचा धूर करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 04, 2022 | 12:35 PM
नव्या घरासाठी वास्तुशास्त्रानुसार करा ‘अशी’ मांडणी; नकारात्मक उर्जा होईल नष्ट, संकटं जाऊन येईल आनंदीआनंद
Follow Us
Close
Follow Us:

वास्तुशास्त्रात (VastuShastra)घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये अशा काही(Vastu Tips) गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या लक्षात ठेवल्या तर तुम्ही घरातली नकारात्मक ऊर्जा कमी करून नशीब बदलू शकता.

वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा कापराचा धूर करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. यासोबतच घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की, असे केल्याने घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर होतात.

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्याबरोबर दूध अर्पण करावे. असे म्हटले जाते की असे केल्याने घरातील त्रास दूर होतो.

वास्तुशास्त्रानुसार घरात वाळलेली फुले ठेवू नका. असे मानले जाते की यामुळे जीवनात दुःख येते. घराच्या सर्व दारावर समान रेषा काढा. घरातून नकारात्मकता दूर होते.

वास्तुशास्त्रानुसार, साधू आणि संतांचे चित्र दिवाणखान्यात किंवा ड्रॉईंग रूममध्ये ठेवा. असे केल्याने त्यांचे आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतात. घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका.

वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा. घरात गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवू नका. असे मानले जाते की असे केल्याने नात्यात दुरावा येतो.

 

Web Title: Arrange your home according to vastushashtra negative energies will be vanished nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2022 | 09:20 AM

Topics:  

  • daily vastu tips
  • new home

संबंधित बातम्या

Shikhar Dhawan चे प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंड Sophie Shine साठी करोडोंच्या घराची खरेदी; किंमत जाणून बसेल धक्का! 
1

Shikhar Dhawan चे प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंड Sophie Shine साठी करोडोंच्या घराची खरेदी; किंमत जाणून बसेल धक्का! 

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरसाठी ‘यंदाचा गुढीपाडवा आहे खास’, नेमकं कारण काय?
2

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरसाठी ‘यंदाचा गुढीपाडवा आहे खास’, नेमकं कारण काय?

“सामान्य माणसांनी काय करायचं?”, हक्काच्याच घरासाठी शशांक केतकरला करावी लागतेय वणवण
3

“सामान्य माणसांनी काय करायचं?”, हक्काच्याच घरासाठी शशांक केतकरला करावी लागतेय वणवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.