Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

बदलत्या काळानुसार आपल्या सौंदर्यात बदल होत असतात. प्रदूषण, आहाराची चुकीची पद्धत, तणाव, पुरेश झोप न होणं, अतिप्रमाणात स्क्रिनिंग टाईम या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहरा हळूहळू खराब होऊ लागतो आणि कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. तुम्ही अकाली सुरकुत्या येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर आजच आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 24, 2024 | 06:00 AM
सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

सुरकुत्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

Follow Us
Follow Us:

बदलत्या काळानुसार आपल्या चेहऱ्यावर अनेक बदल होऊ लागतात. आरोग्याप्रमाणेच आपल्या चेहऱ्याचीही योग्य रीतीने निगा राखणे गरजेचे आहे. चेहरा हा आपली ओळख असतो. चेहऱ्याची काळजी न घेतल्यास कालातंराने तो खराब होऊ लागतो आणि यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात मात्र आताच्या काळात वयापूर्वीच अनेकांना सुरकुत्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

आपल्या सौंदर्यात बाधा ठरणारी ही समस्या दुर करण्यासाठी बहुतांश मंडळी महागड्या कॉस्मेटिक्स, ब्यूटी ट्रिटमेंटचा वापर करताना दिसतात. पण या सर्वांचा परिणाम काही कालावधीपुरताच असतो.सुरकुत्या येण्याचे मुख्य कारण म्हणजे, वृद्धत्व, तणाव, हार्मोन्सचे असंतुलन आणि कोलेजन आणि प्रोटीनची कमतरता.या कारणांमुळे पुरुष असो वा महिला अनेकांना अकाली वृद्धत्व आल्याचे पाहायला मिळते. मात्र योग्य आहाराने तुम्ही ही समस्या दूर करू शकता. काही पदार्थ त्वचेचे आरोग्य राखतात ज्यांना ज्याला अँटी एजिंग फूड्स असे म्हटले जाते. तुम्हीदेखील सुरकुत्या किंवा वृद्धत्वाच्या समस्येने त्रस्त असाल तर आजच आपल्या आहारात खाली दिलेल्या पदार्थांचा समावेश करा.

हेदेखील वाचा –  शेफ पंकजची भन्नाट ट्रिक! नवीन भांड्यांवरचे चिकट स्टिकर्स क्षणार्धात वेगळे होतील

फ्लॉवर

फ्लॉवर ही एक भाजी असून अनेकांना ही भाजी खायला फारशी आवडता नाही. लहान मुलेच काय तर अनेक मोठी मंडळीही ही भाजी खाण्यास नकार देतात. मात्र फ्लॉवर तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायद्याचा आहे. यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आहे, जे कोलेजनचे उत्पादन करण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करते. तसेच यामुळे त्वचेची लवचिकता वाढण्यास मदत मिळते.

अक्रोड

अक्रोडचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायद्याचे ठरते. हे मृत पेशी साफ करण्यास आणि वृद्धत्त्वाची समस्या दूर करण्यास मदत करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घराच्या घरे अक्रोडपासून स्क्रब तयार करून आपल्या चेहऱ्यावर लावू शकता.

चिया सीड्स

चिया सीड्स फार फायद्याच्या असून तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये यांचा समावेश करू शकता. द्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी, त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी, चेहऱ्यावरील सूज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी तसेच मुरुम आणि डाग कमी करण्यासाठी याची मदत होते. अधिक काळ तरुण राहायचे असल्यास आजच आपल्या आहारात चिया सीड्सचा समावेश करा.

Web Title: Best food to get rid from wrinkles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!
1

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
2

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
4

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.