Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खोकल्यामुळे आवाज बसला असेल तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा,आवाज होईल पहिल्यासारखा

वातावरणात बदल झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. कधी ऊन कधी वारा तर कधी पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे रोगराई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफाईड इत्यादी आजारांचे प्रमाण वाढल्यामुळे बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले ताजे अन्नपदार्थ खावेत, जे आरोग्यासाठी आणि पचनास हलके असतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 02, 2024 | 12:25 PM
खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत खोकला आणि सर्दी झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. तसेच सतत खोकल्यामुळे घसा दुखू लागतो. वातावरणात बदल झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. कधी ऊन कधी वारा तर कधी पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे रोगराई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफाईड इत्यादी आजारांचे प्रमाण वाढल्यामुळे बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले ताजे अन्नपदार्थ खावेत, जे आरोग्यासाठी आणि पचनास हलके असतील.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत ताप येणे, खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे इत्यादींचा अनेक समस्या जाणवू लागतात. सतत खोकला आल्यामुळे घसा दुखायला सुरुवात होते. पण पावसाळ्यातील आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुढे जाऊन हेच आजार मोठे होतात. सतत खोकला लागून तुमचा आवाज बसला असेल तर घरगुती उपाय नक्की करून पहा. घरगुती उपाय केल्यामुळे तुमचा बसलेला घसा पुन्हा एकदा मोकळा होऊन आवाज सुटेल.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: शरीर स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ डिटॉक्स ड्रिंकचा समावेश, यकृत होईल स्वच्छ

खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

मध आणि आलं:

घसा दुखणे आणि खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक चमचा मधासोबत आल्याचा बारीक तुकडा खा. यामुळे तुमचा घसा दुखायचा थांबून आवाज व्यवस्थित येईल. सगळ्यांच्या घरात मध उपलब्ध असते. मधामध्ये असलेल्या नैसर्गिक गोडव्यामुळे आणि गुणधर्मामुळे घशाचे दुखणे कमी होईल. तसेच घसा दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही आल्याच्या रसात मध मिक्स करूनसुद्धा पिऊ शकता.

खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

तुळशीची पाने:

आयुर्वेदिक गुणधर्म असलेली तुळशीची पाने अनेक गंभीर आजारांवर प्रभावी आहेत. तुळशीच्या काड्यांपासून ते बियांपासून सर्वच गोष्टींचा वापर केला जातो. घसा दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. यासाठी एक ग्लास पाणी घेऊन ते उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळवूनझाल्यानंतर त्यात तुळशीची पाने टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित उकळवून घ्या. हा उपाय केल्यामुळे तुमचा घसा दुखणे कमी होईल.

हे देखील वाचा: हार्ट अटॅक आल्यावर मोठ मोठ्याने खोकून आपला प्राण वाचू शकतो? जाणून घ्या सत्य

खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

हळद:

स्वयंपाक घरातील सर्वच पदार्थांमध्ये वापरली जाणारी हळद औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. हळदीमध्ये असलेले विटामिन अनेक आजारांवर प्रभावी आहे. हळदीमध्ये अँटीसेप्टिक असते. जखम झाल्यानंतर किंवा वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. एक ग्लास दुधात हळद टाकून प्यायल्यामुळे घसा दुखणे बंद होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Best home remedies which will help you to cure your cough

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 12:25 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
2

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
3

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
4

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.