Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहाने अ‍ॅसिडिटी होते का? मग चहा पिण्याआधी आणि चहा प्यायल्यानंतर करा ‘हे’ सोपे उपाय

कामाच्या तणावातून शरीराला विश्रांती देण्यासाठी अनेक लोक चहा पितात. अनेकदा बाहेर कुठे गेल्यानंतर सगळ्यात आधी चहा प्यायल्या जातो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सार्वधिक चहा प्यायला जातो. हर्बल टी, ग्रीन टी, दुधाचा चहा, काळा चहा इत्यादी अनेक चहाचे प्रकार आहेत. पण चहाचे अतिसेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 17, 2024 | 05:30 AM
चहा पिण्याआधी आणि चहा प्यायल्यानंतर करा 'हे' सोपे उपाय

चहा पिण्याआधी आणि चहा प्यायल्यानंतर करा 'हे' सोपे उपाय

Follow Us
Follow Us:

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या संख्येने चहा प्रेमी आहेत. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते, तर काहींना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा प्यावा लागतो. कामाच्या तणावातून शरीराला विश्रांती देण्यासाठी अनेक लोक चहा पितात. अनेकदा बाहेर कुठे गेल्यानंतर सगळ्यात आधी चहा प्यायल्या जातो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सार्वधिक चहा प्यायला जातो. हर्बल टी, ग्रीन टी, दुधाचा चहा, काळा चहा इत्यादी अनेक चहाचे प्रकार आहेत. पण चहाचे अतिसेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

जास्त प्रमाणात चहाचे सेवन केल्यामुळे पोटात जळजळ, गॅस आणि अस्वस्थता इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात चहाचे सेवन करावे. काहींना दिवसभरातून 5 ते 6 वेळा चहा पिण्याची सवय असते. पण सतत चहा प्यायल्यामुळे पोटात मोठ्यावर अ‍ॅसिडिटी निर्माण होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चहा पिण्याआधी आणि चहा प्यायल्यानंतर अ‍ॅसिडिटी होऊ नये, म्हणून कोणते उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘या’ हिरव्या पानांचे सेवन, युरिक ॲसिड होईल क्षणात कमी

चहा पिण्याआधी पाणी प्यावे:

चहा पिण्याआधी अर्धा ग्लास पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही. कारण पाण्यासोबत लाळ पोटामध्ये जाते. पोटात लाळ गेल्यानंतर लिव्हरमधील विषारी घटक बाहेर पडून जातात. यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही.

नारळ तेलाचा वापर करा:

नारळाच्या तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. नारळाच्या तेलात अ‍ॅसिडिटी कमी करणारे गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे चहा पिण्याआधी एक थेंब नारळाचे तेल तोंडात टाका. त्यानंतर गुळण्या करून थुकून टाका. असे केल्यामुळे अ‍ॅसिडिटी कमी होऊन आराम मिळतो. नारळाच्या तेलात असलेले नैसर्गिक अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी मदत करतात.

हे देखील वाचा: शरीराच्या नसानसात भरेल ताकद,रोजच्या आहारात करा ‘या’ ड्रायफ्रुटचा समावेश

आलं:

अनेक लोक चहा बनवताना भरपूर आल्याचा वापर करतात. यामुळे चहा तिखट होते. तिखट चहा प्यायल्यामुळे अ‍ॅसिडिटी किंवा जळजळ होऊन आरोग्य बिघडून जाते.त्यामुळे चहामध्ये कमीत कमी आल्याचा वापर करावा. अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवू लागल्यानंतर कच्च्या आल्याचा तुकडा घेऊन चघळत राहावा. यामुळे पोटातील जळजळ कमी होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Best tips to get rid from having acidity after consuming tea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
1

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
2

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
3

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
4

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.