Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेफ पंकजची भन्नाट ट्रिक! नवीन भांड्यांवरचे चिकट स्टिकर्स क्षणार्धात वेगळे होतील

नवीन भांडे खरेदी केल्यानंतर त्यावर कंपनीचा स्टिकर चिपकवलेला असतो. हा स्टिकर इतका चिकट असतो की अथक प्रयत्नांनंतरही तो दूर होत नाही. अशात तुम्ही शेफ पंकजने सुचवलेल्या एका सोप्या घरगुती उपायाचा वापर करू शकता. या उपायाने तुमच्या भांड्यावरील स्टिकर अगदी सहज दूर होईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2024 | 06:00 AM
शेफ पंकजची भन्नाट ट्रिक! नवीन भांड्यांवरचे चिकट स्टिकर्स क्षणार्धात वेगळे होतील

शेफ पंकजची भन्नाट ट्रिक! नवीन भांड्यांवरचे चिकट स्टिकर्स क्षणार्धात वेगळे होतील

Follow Us
Close
Follow Us:

भांडी आपल्या स्वयंपाक घरातील एक महत्तवपूर्ण गोष्ट आहे. प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रकराची भांडी वापरली जातात. कुकर, कढई, ताट अशा अनेक प्रकारच्या भांड्यांचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात करत असतो. मात्र या सर्व भांड्यांमध्ये एक सामान गोष्ट दिसून येते ती म्हणजे यावर लावण्यात येणारे कंपनीचे स्टिकर. आपण जेव्हाही कोणते नवीन भांडे खरेदी करतो तेव्हा त्यावर एक कंपनीचे स्टिकर लावलेले असते. हे स्टिकर इतके चिकट असते की आपण कितीही प्रयत्न केला तरी हे स्टिकर काही निघायचे नाव घेत नाही.

अनेकदा हे स्टिकर भांडे खराब होईपर्यंत भांड्यांवरच चिकटलेले असते. बऱ्याचदा लोक जेव्हा प्रयत्न करूनही हा स्टिकर निघत नाही तेव्हा याला दूर करण्याचा विचार मनातून काढतात आणि तसेच स्टिकरसह त्या भांड्याचा वापर करू लागतात. मात्र असे करणे फार घातक ठरू शकते. भांडे गरम झाल्यावर या स्टिकरचा काही भाग तुमच्या अन्नात मिसळत राहते. ते काढण्यासाठी तुम्ही कधीकधी नखे किंवा चाकू वापरू शकता. पण यामुळे भांड्यांवर खुणा पडू शकतात.अशा परिस्थितीत ते वाईट देखील दिसेल.

हेदेखील वाचा – PM मोदींचा सल्ला! नाश्त्यात करा ‘या’ हेल्दी पदार्थाचा समावेश, जाणून घ्या रेसिपी

तुम्हीही भांड्यांवरील या चिकट स्टिकरने त्रस्त असाल आणि याला दूर करण्याचा एक सोपा मार्ग शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी यासाठीचा एक सोपा उपाय घेऊन आलो आहोत. मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी ही समस्या दूर करण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. या उपायाच्या मदतीने तुम्ही अगदी सहज आणि त्वरित भांड्यांवरील स्टिकर दूर करू शकता.

नवीन भांड्यांवरील स्टिकर्स काढण्यासाठी हा उपाय करा

तुम्ही नवीन भांडे खरेदी करून घरी आणले मात्र अथक प्रयत्नांनंतरही यावरील स्टिकर दूर होत नसेल तर हा उपाय तुमच्या कमी येईल. यासाठी प्रथम गॅस ऑन करा. तुम्हाला ज्या भांड्यावरील स्टिकर काढायचे आहे, त्या भांड्याची बाजू गॅस स्टोव्हवर ठेवा आणि किंचित गरम होऊ द्या. असे केल्यानंतर भांड्यावरील स्टिकर अगदी सहज दूर होईल.

स्टिकर काढल्यानंतर ही गोष्ट करा

स्टिकर कधी जर यावर चिकट डाग राहिले असतील तर ते दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी स्टिकरच्या भागावर थोडे मीठ आणि तेलाचा एक थेंब घाला. आता ते बोटाने चोळा. यानंतर टिश्यू पेपरने पुसून घ्या. या उपायाने अगदी सहज हा चिकट डाग दूर होईल.

Web Title: Best tricks by chef pankaj to remove adhesive stickers on new pots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • kitchen tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Winter Trekking Spots : कमी गर्दी, जास्त निसर्ग; हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे
1

Winter Trekking Spots : कमी गर्दी, जास्त निसर्ग; हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणे

ताण कमी करून मनाला शांत ठेवायचंय? मेंटल रिसेट ‘करण्याचे ‘हे’ आहेत सोपे मार्ग
2

ताण कमी करून मनाला शांत ठेवायचंय? मेंटल रिसेट ‘करण्याचे ‘हे’ आहेत सोपे मार्ग

रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण
3

रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

वृद्धांसाठी करा सहलीचे नियोजन!  सहलीला जाण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या योग्य काळजी, जाणून घ्या सविस्तर
4

वृद्धांसाठी करा सहलीचे नियोजन! सहलीला जाण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या योग्य काळजी, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.