Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन

लग्नसराईच्या दिवसांमध्ये नववधूसाठी मंगळसूत्राची खरेदी करायची असल्यास ठाण्यातील पीएनजी ज्वेलर्सला नक्की भेट द्या.लांब मंगळसूत्रांपासून ते अगदी रोजच्या वापरात घालता येतील अशा डेलिवेअर मंगळसुत्रच्या अनेक डिझाईन उपलब्ध आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 12, 2026 | 03:30 PM
नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन

Follow Us
Close
Follow Us:

लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा दिवस असतो. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच दागिने, कपडे, साड्या आणि इतर मनपानाच्या वस्तूंची खरेदी केली जाते. साडीवर मॅच होतील असे सुंदर सुंदर दागिने आधीच बनवून ठेवले जातात. लग्नात मंगळसूत्राला खूप जास्त महत्व आहे. लग्न लागताना नव्या नवरीच्या गळ्यात काळ्या मण्यांचे सुंदर मंगळसूत्र घालते जाते. मंगळसूत्र हे हिंदू विवाहित महिलांसाठी सौभाग्याचे, पवित्रतेचे आणि लग्नाच्या बंधनाचे प्रतीक मानले जाते. प्रथेनुसार, नवरा मुलगा वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये लग्न सोहळ्यात वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची प्रथा आहे. पण सध्याच्या काळात सोन्याच्या दागिन्यांसोबतच डायमंड, स्टायलिश आणि वेगवेगळ्या डिझाइनचे मंगळसूत्र वापरण्याची फॅशन आली आहे. त्यामुळे लग्न सराईच्या दिवसांमध्ये नववधूसाठी तुम्हाला मंगळसूत्र खरेदी करायचे असेल तर ठाण्यातील PNG ज्वेलर्सला नक्की भेट द्या. त्यांच्याकडे मंगळसुत्रचा अतिशय युनिक आणि आकर्षक डिझाईन उपलब्ध आहेत.(फोटो सौजन्य – navarashtra)

पीएनजी ज्वेलर्समध्ये दरवर्षी वार्षिक “महा मंगळसूत्र महोत्सव” असतो. या महोत्सवात वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र प्रदर्शित केले जातात. त्यामध्ये पारंपारिक वाती शैलींपासून ते आधुनिक, हलक्या वजनाच्या आणि हिऱ्यांनी जडवलेल्या मंगळसूत्रांच्या २००० पेक्षा जास्त डिझाईन्स ग्राहकांसाठी उपलब्ध केल्या जातात. पीएनजी ज्वेलर्स मंगळसूत्राच्या अनेक लेटेस्ट डिझाईन उपलब्ध आहेत . त्यांच्याकडे ३ ग्रॅमपासून ते अगदी तुम्हाला हवं त्यात वजनातील दागिने तयार करून मिळतात. वाटी मंगळसुत्रचा ट्रेंड पुन्हा एकदा नव्याने आला आहे.

साडी किंवा ड्रेसवर घालवण्यासाठी मंगळसूत्र हा हवं असेल तर तुम्ही वाटी मंगळसूत्राची निवड करू शकता. पीएनजीमध्ये केवळ हेवी डिझाईन नाहीतर ३ तोळ्यापासून सुद्धा मंगळसूत्र उपलब्ध आहेत. सोन्याच्या वाटी मंगळसूत्रांसोबतच अँटिक दागिन्यांची सुद्धा मोठी क्रेझ वाढली आहे. हे मंगळसूत्र सोनं, वेगवेगळे मोती आणि रंगीत डायमंडपासून बनवले जाते. मोठ्या मंगळसूत्रांसोबतच रोजच्या वापरासाठी शॉर्ट मंगळसूत्र घातले जाते. त्यांच्याकडे ४ ग्रॅमपासून रोज घालता येतील असे लाईटवेट मंगळसूत्र सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या दिवसांमध्ये मंगळसूत्राची खरेदी करायची असल्यास ठाण्यातील
पीएनजी ज्वेलर्सला नक्की भेट द्या आणि आकर्षक डिझाईनच्या मंगळसूत्राची खरेदी करा.

पीएनजी ज्वेलर्स
पत्ता: तळमजला, पाम कोर्ट बिल्डिंग, राम मारुती रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र 400602

Web Title: Bridal jewellery shopping for the new bride unique designs curated just for you explore the classic collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • manglasutra
  • Wedding Season

संबंधित बातम्या

राणी अहिल्याबाईचा वारसा असलेल्या माहेश्वरी साडीचा पारंपरिक इतिहास, जाणून घ्या हातमागावरील साडीची खासियत
1

राणी अहिल्याबाईचा वारसा असलेल्या माहेश्वरी साडीचा पारंपरिक इतिहास, जाणून घ्या हातमागावरील साडीची खासियत

लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक
2

लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक

फॅशन युगात हातमागावरील ‘या’ साड्या कधीच होणार नाहीत जुन्या, पहा रॉयल लुक दिसणाऱ्या सुंदर साड्या
3

फॅशन युगात हातमागावरील ‘या’ साड्या कधीच होणार नाहीत जुन्या, पहा रॉयल लुक दिसणाऱ्या सुंदर साड्या

साडी नेसल्यानंतर Hairstyle काय करावी सुचत नाही? पहा छोट्या केसांसाठी सुंदर आणि आकर्षक हेअरस्टाईल
4

साडी नेसल्यानंतर Hairstyle काय करावी सुचत नाही? पहा छोट्या केसांसाठी सुंदर आणि आकर्षक हेअरस्टाईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.