Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skibidi…काय आहे हा नवा गोंधळ? Gen Z च्या डिक्शनरीत ॲड झाले काही नवीन शब्द

कॅब्रिज युनिव्हर्सिटीने डिक्शनरीमध्ये काही नवे शब्द समाविष्ट केले आहेत. यामध्ये Skibidi, delulu, tradwife यांसारखे शब्द सध्या ट्रेंड होत आहेत. हे शब्द नेमकं काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 19, 2025 | 04:54 PM
Cambridge added 6 thousand news Gen z and Gen Alpha in Dictionary like skibidi, delulu

Cambridge added 6 thousand news Gen z and Gen Alpha in Dictionary like skibidi, delulu

Follow Us
Close
Follow Us:

Skibidi… ऐकून गोंळध उडाला ना? नेमका काय आहे हा शब्द? कुठून आला? कोणी शोधला असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. हा शब्द तुम्ही सोशल मीडियावरही पाहिला असेल. तसेच यांसारखे delulu, tradwife असेही इतर शब्द सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तर हे शब्द Gen Z आणि Gen Alpha यांच्या सोशल मीडिया संस्कृतीतून आले आहे.

केंब्रिजने यांसारखे ६ हजार शब्द आणि वाक्यप्रचार डिक्शनरीमध्ये ॲड केले आहेत. सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आज आपण या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेणार आहोत.

डेटिंगच्या टर्म्समध्ये Gen Z चा अनोखा ट्विस्ट; ‘हे’ विविध प्रकार पाहून डोकं चक्रावून जाईल

 ट्रेंडिंग शब्द आणि त्यांचे नेमके अर्थ

  • आश्चर्याची बाब म्हणजे याचा अर्थ सांगताना केंब्रिजचाही गोंधळ उडला आहे. याचा नेमका अर्थ सांगणे अनेकांना कठीण जात आहे.
  • तसे Skibidi या शब्दला काही विशेष अर्थ नाही. हा शब्द चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत वापरला जातो. ही शब्द ‘स्कीबिडी टॉयलेट’ या वेब सीरिजमधून प्रसिद्ध झाला आहे.
  • तर Delulu या शब्दाचा अर्थ भ्रम असा होतो. म्हणजेच वास्तवापासून दूर राहणे. भ्रमात जगणे असे आहे. सोशल मीडियावर आपण डेलुलु मध्ये जगत आहोत असेही म्हटले जाते. म्हणजेच की एखादी गोष्ट आधीच घडल्याचा भास लोकांना होत असेल तर यासाठी डेलुलु हा शब्द वापरला जात आहे.
  • तर TRADWIFE हा शब्द Traditional Wife या शब्दांचा शॉर्ट फॉर्म आहे.
  • याशिवाय INSPO हा शब्द Inspiration चा शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे प्रेरणा, आदर्श असा मराठीत होतो.
  • तसेच फॅशन स्टाईलसाठी lewk हा शब्द सध्या Gen Z मध्ये ट्रेंड होत आहे.
  • याशिवाय Mouse jiggler म्हणजे कॅम्युटरवर ऑनलाईन असण्यासारखे दिसणारे एक टूल आहे.
  • याशिवाय forever chemical म्हणजे जास्त काळापर्यंत परिणाम करणारी धोकायदाक रसायने असा याचा या अर्थ आहे.

सध्या या शब्दांवर सगळीकडे टीका केली जात आहे. काही लोकांनी आता “इंग्रजी भाषा ही भाषा राहिली नसून, टिकटॉकचे कमेंट सेक्शन बनले” असल्याचे म्हटले आहे.

डिक्शनरीमध्ये का अड केले हे शब्द?

केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या मते, सध्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार भाषेतही अनेक बदल होत आहे आणि हा बदल जपणे आवश्यक असल्याचे युनिव्हर्सिटीने म्हटले आहे.

आता तुम्हाला आणखी कोणते नवे शब्द माहित असतील तर ते आम्हालाही कळवा.

Web Title: Cambridge added 6 thousand new gen z and gen alpha in dictionary like skibidi delulu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 04:51 PM

Topics:  

संबंधित बातम्या

Maharashtra Cyber Fraud Cases: आता ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक होणार नाही, काय आहे महाराष्ट्र सरकारचा प्लॅन?
1

Maharashtra Cyber Fraud Cases: आता ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक होणार नाही, काय आहे महाराष्ट्र सरकारचा प्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.