Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Cyber Fraud Cases: आता ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक होणार नाही, काय आहे महाराष्ट्र सरकारचा प्लॅन?

GenS Life ने ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनवण्याच्या वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सायबरशी भागीदारी केली आहे. GenS Life हे तुमच्या वयाच्या साठीच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयुक्त

  • By श्वेता झगडे
Updated On: May 01, 2025 | 02:52 PM
आता ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक होणार नाही, काय आहे महाराष्ट्र सरकारचा प्लॅन? (फोटो सौजन्य - X)

आता ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक होणार नाही, काय आहे महाराष्ट्र सरकारचा प्लॅन? (फोटो सौजन्य - X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या सायबर फसवणुकीविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र सायबर आणि जेनएसलाईफ यांनी संयुक्तपणे सात भागांच्या विशेष माहितीमालिकेची निर्मिती केली आहे. ही मालिका जेनएस लाईफ अ‍ॅप आणि अधिकृत यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. या मालिकेत महाराष्ट्र सायबरचे पोलीस महा उपनिरिक्षक संजय शिंत्रे यांच्यासोबत प्रसिद्ध क्राईम लेखक व दिग्दर्शक अनिर्बन भट्टाचार्य यांनी संवाद साधला आहे. ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांना कसे बळी पडतात, याबाबत शिंत्रे यांनी सविस्तर माहिती दिली असून ‘डिजिटल अरेस्ट’ यांसारख्या फसवणुकीविषयी माहितीही देण्यात आली आहे.

बिबट्यानं ११ महिन्याचा पोराला नेलं उचलून; मृतदेह सापडला

ज्येष्ठांना सायबर धोक्यांचा वेळोवेळी सामना करावा लागतो, त्यावर उपाययोजना करताना जेनएस लाईफने खास आपल्या गोल्ड प्लानच्या सदस्यांसाठी सायबर इन्शुरन्स लॉन्च केला असून यात फसवणुकीमुळे होणारे नुकसान कव्हर करतो तसेच सोपी सुरक्षा मार्गदर्शिका, संवादात्मक जागरूकता सत्रे आणि २४ तास सेवा देण्यात आली आहे.

देशात दररोज सरासरी ५,००० सायबर गुन्हे नोंदले जात असून, त्यातील बरेच बळी हे वरिष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, संशयास्पद कॉल, मेसेजपासून दूर राहावे आणि कोणत्याही शासकीय तपासासाठी व्हिडिओ कॉल येत नाही, हे लक्षात ठेवावे, असे आवाहन शिंत्रे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी यूट्यूब वरील @GenSLifeOfficial या चॅनलला भेट द्या, असे आवाहनही शिंत्रे यांनी केले आहे.

देशात आणि राज्यात घडणारे गुन्हे

– देशभरात १२ लाखांपेक्षा जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये ११,३३३ कोटी रु. च्या नुकसानाची नोंद आहे.
-२०२४ मध्ये, फक्त महाराष्ट्रात ८,९४७ सायबर प्रकरणे नोंदण्यात आली आहेत. यावरून डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणांचे वाढते प्रमाण दिसून येते.
-पुण्यात सर्वाधिक आर्थिक नुकसान रु. ६,७०७ कोटी रु. झाल्याची नोंद आहे.
-नागपुरात ६३.८५ कोटी रु. च्या फसवणुकीची २१२ प्रकरणे आहेत.
-मुंबईत सर्वाधिक ४८४९ प्रकरणे नोंदण्यात आली आहेत.

पुण्यात अल्पवयीन मुलांवर टोळक्याचा हल्ला; धारधार हत्याराने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न

Web Title: Maharashtra cyber and jns life partner for cyber protection of senior citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • crime
  • maharashtra
  • Senior Citizens

संबंधित बातम्या

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
1

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर
2

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
3

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
4

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.