Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना पोटासंबंधित त्रासामुळे केले होते रुग्णालयात भरती, काय आहे पोटाचे संक्रमण

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पोटाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पोटाच्या समस्या असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टर त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगत आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 21, 2025 | 03:20 PM
सोनिया गांधींना नक्की काय झालंय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

सोनिया गांधींना नक्की काय झालंय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

Follow Us
Close
Follow Us:

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना पोटाच्या आजारामुळे गुरुवारी सकाळी ८:३० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर गंगाराम रुग्णालयाच्या अहवालानुसार, त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे आणि त्यांची नियमित तपासणी केली जात आहे. असे म्हटले जात आहे की ६८ वर्षीय ज्येष्ठ नेत्याला आज कधीही डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.

TOI च्या अहवालानुसार, सर गंगाराम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की सोनिया गांधींना पोटाचा काही त्रास होत होता. पण ही फारशी चिंतेची बाब नव्हती आणि आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आता गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ डॉ. समीरन नंदी यांच्या देखरेखीखाली आहेत.

सोनिया गांधी कार्यरत 

सोनिया गांधी शेवटच्या वेळी गेल्या आठवड्यात १३ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिसल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी सरकारला जनगणनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. सोनिया गांधी यांनी असा दावाही केला होता की देशातील किमान १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या मोफत अनुदानाच्या फायद्यांपासून वंचित आहेत.

Sonia Gandhi: काँग्रेसच्या सोनिया गांधी यांची अचानक बिघडली तब्बेत, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

पोटाचे संसर्ग काय असतात?

पोटाचे संसर्ग ही एक सामान्य समस्या आहे जी बॅक्टेरिया, विषाणू किंवा Virus मुळे होऊ शकते. याला गॅस्ट्रोएन्टेरिटिस असेही म्हणतात. या संसर्गामुळे पोटदुखी, अतिसार, उलट्या आणि ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात. योग्य वेळी उपचार न केल्यास ही स्थिती गंभीर होऊ शकते. काही व्यक्तींना या पोटाच्या संसर्गामुळे अधिक त्रास होतो आणि दुखणेही असह्य होते, अशावेळी डॉक्टरांच्या देखरेखीखाली अशा रूग्णांना रहावे लागते 

पोटाच्या संसर्गाची कारणे

घाणेरडे किंवा संक्रमित अन्न खाल्ल्याने बॅक्टेरिया पोटात प्रवेश करतात. या संक्रमणासाठी ई. कोलाई, साल्मोनेला, शिगेला सारखे बॅक्टेरिया हे याचे कारण असू शकतात. व्हायरस जिआर्डियासारखे परजीवी दूषित पाण्याद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात. तसंच घाणेरड्या हातांनी अन्न खाल्ल्याने किंवा दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्याने संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग लवकर होऊ शकतो आणि ज्यांना आधापासून काही आजार आहेत, त्यांना अशा संसर्गांचा त्रास लवकर होतो. 

पोटात सतत दुखतंय, शौचातून येतंय रक्त? कोलन कॅन्सरची असू शकते सुरूवात, 50 वर्षाच्या आत 5 लक्षणे दिसणं जीवावर बेतेल

संसर्गाची लक्षणे 

  • पोटदुखी आणि पेटके येणे
  • अतिसार आणि पाण्यासारख्या मलमूत्राच्या समस्या
  • उलट्या आणि मळमळ होण्याचा त्रास 
  • जास्त ताप आणि शरीरातील कमजोरी
  • घाम येणे आणि पाणी कमी पिण्याने शरीराचे नुकसान ज्याला निर्जलीकरण वा डिहायड्रेशन म्हणता येते
  • भूक न लागणे आणि अपचन

पोटातील संसर्ग रोखण्याचे मार्ग

तुम्ही रोज स्वच्छ आणि ताजे अन्न खा. तसंच बाहेरील दूषित आणि रस्त्यावरील अन्न खाणे टाळा. साबणाने हात चांगले धुतल्यानंतरच जेवा. उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. कच्चे आणि कमी शिजलेले अन्न टाळा. दूषित दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नका. आपण रोज काय खात आहोत आणि आहारात काय समाविष्ट करून घेत आहोत याकडे बारकाईने लक्ष द्या. सहसा जंक फूड, प्रोसेस्ड फूड खाणे टाळा आणि खाताना स्वच्छ जागी बसा तसंच संपूर्ण स्वच्छता पाळा, ज्यामुळे संक्रमण होण्याची भीती राहत नाही 

Web Title: Congress leader sonia gandhi admitted to the sir gangaram hospital due to stomach problem know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Congress President Sonia Gandhi
  • sonia gandhi news
  • stomach health

संबंधित बातम्या

पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयानक लक्षणे, वारंवार दुर्लक्ष केल्यास उद्भवेल गंभीर समस्या
1

पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयानक लक्षणे, वारंवार दुर्लक्ष केल्यास उद्भवेल गंभीर समस्या

आतड्यांमध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयाचे सेवन, शरीराचा कानाकोपरा होईल स्वच्छ
2

आतड्यांमध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयाचे सेवन, शरीराचा कानाकोपरा होईल स्वच्छ

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी टोमॅटो ठरेल विषासमान! रोजच्या आहारात चुकूनही करू नका,शरीरात होतील मोठे बदल
3

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी टोमॅटो ठरेल विषासमान! रोजच्या आहारात चुकूनही करू नका,शरीरात होतील मोठे बदल

Loose Motion मुळे हैराण झालात? आयुर्वेदिक उपाय ठरेल रामबाण, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने सांगितले जंत होतील गायब
4

Loose Motion मुळे हैराण झालात? आयुर्वेदिक उपाय ठरेल रामबाण, सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टने सांगितले जंत होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.