सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. काँग्रेस या कारवाईचा निषेध करेल, असे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
ED ने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, तसेच इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्यासह इतर काही वरिष्ठ नेत्यांविरुद्ध राऊज अव्हेन्यू कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस ओव्हरसीजचे प्रमुख सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि इतर काहींची नावेही समाविष्ट केली आहेत.
केंद्र सरकार शिक्षणाच्या सांप्रदायिकीकरणावर भर देत आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला चालना देण्यासाठी शिक्षणाचा वापर केला जात आहे.
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पोटाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पोटाच्या समस्या असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टर त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगत आहेत.
देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस, आधीच अनेक आव्हानांना तोंड देत आहे. कॉंग्रेस नेत्यांना मोदी सरकार विरोधात कोणताही मुद्दा राहिलेला नसून यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढत आहेत.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती गुरुवारी बिघडली. त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, त्यांची प्रकृती ठीक असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू झालं. या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. अभिभाषणानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी टीका केली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण झालं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी, राष्ट्रपती यांची भाषण करता करता चांगलीच दमछाक झाली. त्या कशाबशा बोलत होत्या”, अशी टीका सोनिया गांधी…
सरकार महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि महिलांच्या नेतृत्वाखाली भारताला सक्षम बनवण्यावर विश्वास ठेवते. नारी शक्ती वंदन कायदा हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनासंदर्भात काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राला सरकारने उत्तर दिले आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोनिया गांधींवर संसदेच्या कामकाजाचे राजकारण केल्याचा…
आपल्या भाषणादरम्यान सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला सगळ्यात जास्त समाधान आहे, असं…
काही मोजक्या उद्योगपतींना झुकतं माप दिल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. सध्या अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या.