Food Poisoning Symptom: पोट दुखणे किंवा अतिसार होणे म्हणजे प्रत्येक वेळी फूड पॉइझनिंग झाले आहे असे नाही. व्हायरस, बॅक्टेरिया, परजीवी किंवा इतर कारणांमुळेही पोटाचा संसर्ग होऊ शकतो.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर पोटाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात. त्यामुळे ताप, उलट्या, जुलाब किंवा पोटदुखी यांसारख्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. लक्षणे दिसू लागल्यास तातडीने उपचार करावेत.
पावसाळ्यात पोटाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. साथीचे आजार किंवा उलट्या, जुलाब इत्यादी समस्या वाढू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
Stomach Issues : पोट साफ नसेल किंवा ॲसिडिटी, गॅस, छातीत जळजळ आणि आंबट ढेकर अशा पोटाच्या समस्या जाणवत असतील तर दिवसभर कामात लक्ष लागत नाही. अशा किरकोळ समस्यांसाठी औषधांची गरज…
जेवण बनवताना विविध गरम मसाल्यांचा आवर्जून वापर केला जातो. त्यातील सगळ्यांच्या आवडीच्या पदार्थ म्हणजे बडीशेप. जेवणानंतर सगळ्यांचं बडीशेप खायला खूप जास्त आवडते. बडीशेप खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज…
पोटाला सूज आल्यानंतर सतत उलट्या, मळमळ, झपाट्याने वजन कमी होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कच्च्या कैऱ्या उपलब्ध होतात. कैरी खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. आंबटगोड चवीची कैरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कच्च्या कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ…
पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच आहारात विविध रंगीत फळांचे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर.
अपेंडिक्स झाल्यानंतर पोटात खूप जास्त वेदना होतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत आणि शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या अपेंडिक्स म्हणजे काय आणि त्याची गंभीर लक्षणे.
Dipika Kakkar Health Update : कँसरनंतर आता दीपिका कक्कर पुन्हा एकदा नव्या आरोग्य समस्येला झुंज देत आहे. तिच्या पोटात यावेळी सिस्ट आढळून आला असून यावर उपचार घेतले जात असल्याचे पती…
पोटात अल्सर झाल्यानंतर तीव्र वेदना होणे, जळजळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पोटाच्या अल्सरची कारणे.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनियमित आहार आणि चुकीच्या सवयींमुळे पचनाच्या तक्रारी वाढत आहेत. पचनसंस्था ही केवळ अन्न पचवण्यासाठी नसून ती रोगप्रतिकारक शक्ती व मानसिक आरोग्याशीही जोडलेली आहे.
वारंवार पोटाच्या कोणत्याही एका कुशीत वेदना होत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. पोटात अपचन, बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या गंभीर समस्या उद्भवल्यानंतर खूप जास्त वेदना होतात.
पचनाच्या समस्या जसे की गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि मळमळ यावर योगातील मुद्रा थेरपी प्रभावी ठरू शकते. योग्य मुद्रांचा नियमित सराव केल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
सकाळी उठताच पोट फुगणं आणि गॅसचा त्रास जाणवतोय का? यामागे आजार नव्हे तर तुमच्या रोजच्या काही चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात. वेळेत लक्ष दिलं नाही तर याचा वाईट परिणाम तुमच्या…
चुकीची जीवनशैली, अस्वास्थ्यकर अन्न आणि घाणेरड्या हातांनी खाण्याच्या सवयीमुळे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पोटात जंत होतात. जंत होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण योग्य वेळी लक्ष न दिल्यास…
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी, गॅस आणि पचनाच्या इतरही समस्यांनी त्रस्त आहेत. पचनक्रिया बिघडल्यानंतर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. यामुळे बऱ्याचदा जेवल्यानंतर पोटात गुडगुडल्यासारखे वाटणे किंवा…
Homemade Churna : चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे गॅस, अपचन, पोटफुगी अशा समस्या उद्भवू लागतात. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी एक प्रभावी चूर्ण तयार करू शकता.
तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात का जे दररोज चिकन खाऊन निरोगी राहण्याचा प्रयत्न करतात? तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की दररोज चिकन खाल्ल्याने पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, संशोधनातून हे सिद्ध झाले…