Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा पौष्टिक नाचणीच्या स्मूदीचे सेवन, वजन होईल कमी

नाचणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. दैनंदिन आहारात तुम्ही नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये नाचणीची स्मूदी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 14, 2025 | 08:00 AM
वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा पौष्टिक नाचणीच्या स्मूदीचे सेवन

वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा पौष्टिक नाचणीच्या स्मूदीचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर अनेक प्रकारचे डाईट, तासनतास जीम इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र चुकीच्या पद्धतीने डाईट फॉलो केल्यास वाढलेले वजन आणखीनच वाढण्याची शक्यता असते. वाढलेले वजन नियंत्रणात आणले नाहीतर शरीरात लठ्ठपणा, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. अनेक लोक वाढलेले वजन कमी करताना सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र सकाळचा न केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला पोषण मिळते आणि संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये राहतो. वाढलेले वजन कमी करताना तुम्ही स्मूदी किंवा शेकचे सेवन करू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात नाचणीची स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • दूध
  • काजू, बदाम
  • केळी
  • खजूर
  • भिजवलेले अंजीर
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • नाचणीची स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, नाचणीचे पीठ चाळून घ्या. त्यानंतर टोपात एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
  • पाणी गरम होऊन उकळी आल्यानंतर त्यात नाचणीचे पीठ टाकून मिक्स करा. पिठलं एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवून घेतलेले काजू, बदाम, अंजीर आणि दूध टाकून बारीक पेस्ट करा.
  • नंतर त्यात नाचणीचे वाफवून घेतलेले पीठ आणि आवश्यकतेनुसार केळी टाकून स्मूदी तयार करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली नाचणीची स्मूदी. ही स्मूदी प्यायल्यास लवकर भूक लागणार नाही.

Web Title: Consume nutritious ragi smoothie for breakfast to lose excess weight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 08:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.