Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्दी-खोकल्याच्या ‘या’ औषधामुळे महिला होत आहेत गरोदर, टिक टॉकवर समोर आला पुरावा!

गर्भधारणेसाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत, परंतु काही महिलांचा दावा आहे की त्यांना सर्दी आणि खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या म्युसिनेक्स नावाच्या औषधाच्या मदतीने गर्भधारणा करण्यात यश आले आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 20, 2024 | 07:16 PM
सर्दी-खोकल्याच्या 'या' औषधामुळे महिला होत आहेत गरोदर, टिक टॉकवर समोर आला पुरावा! (फोटो सौजन्य-X)

सर्दी-खोकल्याच्या 'या' औषधामुळे महिला होत आहेत गरोदर, टिक टॉकवर समोर आला पुरावा! (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

लग्न, जोडीदार, कुटुंब अशा बऱ्याच गोष्टी आयुष्यात प्रचंड महत्त्वाच्या असतात. प्रत्येक विवाहित जोडप्याला स्वतःचे जैविक मूल हवे असते.परंतु वंध्यत्वाच्या वाढत्या समस्येमुळे अनेकांचे पालक होण्याचे स्वप्न अधुरेच राहते किंवा त्यांना सरोगसी, दत्तक अशा इतर पद्धतींचा आधार घ्यावा लागतो.नेमकं अशा परिस्थितीत सर्दी-खोकल्याच्या औषधामुळे गर्भधारणा होत असल्याचा दावा अशा जोडप्यांसाठी दुर्लक्ष करणं फार कठीण आहे.

अलीकडे TikTok वर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात महिलांनी त्यांच्या गरोदरपणाचे श्रेय खोकला आणि सर्दीवरील औषध Mucinex या गुआइफेनेसिन या सक्रिय घटक असलेल्या ओव्हर-द-काउंटर डिकंजेस्टंट्सच्या वापरास दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ‘म्युसिनेक्स मेथड’ ट्रेंड होत आहे. वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या महिलांसाठीही हे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. Mucinex मध्ये guaifenesin कंपाऊंड असते जे कफ पातळ करण्यासाठी आणि श्वसनमार्ग साफ करण्यासाठी कार्य करते. अशा परिस्थितीत सर्दीमुळे नाक बंद होण्यापासून त्वरित आराम मिळतो.

mucinex आणि गर्भधारणा या काय संबंध

गर्भधारणेच्या प्रक्रियेत स्त्रीच्या शरीरातील पुनरुत्पादक अवयवांमध्ये गर्भाशय (Uterus), अंडाशय (ovary), फॅलोपियन ट्यूब (fallopian tubes), योनी (Vagina) यांचा समावेश होतो. पुरुषांमध्ये शुक्राणू (Sperm) असा सेल आहे जो मुले निर्माण करण्यास मदत करतो. हे वृषणात म्हणजेच टेस्टिस तयार होतात. अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी शुक्राणूंना गर्भाशय ग्रीवामधून जावे लागते. येथे श्लेष्मा तयार होतो. ज्याचे प्रमाण आणि सातत्य स्त्रीच्या मासिक पाळीत बदलते. ओव्हुलेशनच्या वेळी हे श्लेष्मा सर्वात योग्य आहे. शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचण्यास मदत करते. जर श्लेष्मा खूप जास्त किंवा खूप जाड असेल तर ते शुक्राणूंना अंड्यापर्यंत पोहोचण्यास अडथळा आणू शकते. अशा परिस्थितीत Mucinex औषध उपयुक्त ठरते.

दाव्यात किती तथ्य आहे?

सत्य हे आहे की, म्युसिनेक्स प्रजननक्षमतेत मदत करू शकते असे फार कमी वैज्ञानिक पुरावे आहेत. 1982 मध्ये जर्नल फर्टिलिटी अँड स्टेरिलिटीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, शास्त्रज्ञांनी 40 जोडप्यांचा अभ्यास केला, ज्यांच्या वंध्यत्वाची व्याख्या “ग्रीवाची समस्या” म्हणून केली गेली होती. अभ्यासात सहभागी महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून 200 मिलीग्राम ग्वायफेनेसिन दिवसातून तीन वेळा देण्यात आले. 40 जोडप्यांपैकी 15 जोडप्या गरोदर झाल्या होत्या, जे काहींना ग्वायफेनेसिनच्या वापरास समर्थन म्हणून दिसू शकतात.

शुक्राणूंच्या उत्पादनावरही परिणाम

दुसऱ्या अभ्यासानुसार, एका व्यक्तीने दोन महिन्यांसाठी दिवसातून दोनदा 600 मिलीग्राम ग्वायफेनेसिन घेतले. त्यामुळे त्याच्या शुक्राणूंची निर्मिती आणि गतिशीलता वाढलेली दिसून आली. हा अभ्यास एका 32 वर्षांच्या पुरुषावर आयोजित केल्यामुळे, संशोधक पुष्टी करू शकले नाहीत की ग्वायफेनेसिन बदलाचे कारण आहे.

 

 

 

(टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा. )

Web Title: Cough medicine can help women get pregnant say some on tiktok

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 07:16 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
1

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
2

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
3

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
4

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.