Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष 31, डिसेंबर 2022; लक्ष्मण शिवरामकृष्णन – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म दिवस

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 31, 2022 | 09:37 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

३१ डिसेंबर घटना

  • १९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • १९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
  • १९५५: जनरल मोटर्स वर्षातून अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
  •  १८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
  • १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

३१ डिसेंबर जन्म

  • १९६५: लक्ष्मण शिवरामकृष्णन – भारतीय क्रिकेटपटू
  • १९४८: डोना समर – अमेरिकन गायिका
  • १९३७: अँथनी हॉपकिन्स – वेल्श अभिनेते
  • १९३४: अमीर मुहम्मद अकरम अववान – भारतीय लेखक, कवी आणि विद्वान
  • १९२६: सय्यद जहूर कासिम – भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ – पद्म भूषण, पद्मश्री
  • १९२५: श्री लाल शुक्ला – भारतीय लेखक
  • १९१०: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – भारतीय शास्त्रीय गायक – पद्म विभूषण, पद्म भूषण
  • १८७८: गजान माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक

३१ डिसेंबर निधन

  • २०१२: अन्नपूर्णा महाराणा – भारतीय स्वतंत्रसैनिक (जन्म: ३ नोव्हेंबर १९१७)
  •  १९९७: छोटा गंधर्व – स्वरराज, गायक आणि अभिनेते (जन्म: १० मार्च १९१८)
  • १९९३: झवेद गमझखुर्डिया – जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष (जन्म: ३१ मार्च १९३९)
  • १९८६: मंत्री राजनारायण – केंद्रीय आरोग्य
  • १९७१: विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार – पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
  • १९६५: रविशंकर शुक्ला – मध्य प्रदेशचे १ले मुख्यमंत्री (जन्म: २ ऑगस्ट १८७७)
  • १९५३: अल्बर्ट पेलेस्मान – के.एल.एम. ऐरलाईनचे संस्थापक (जन्म: ७ सप्टेंबर १८८९)
  • १९२६: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३)

Web Title: Day 31 december 2022 birthday of laxman sivaramakrishnan indian cricketer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2022 | 09:37 AM

Topics:  

  • dinvishesh
  • New Year

संबंधित बातम्या

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
1

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
2

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
3

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
4

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.