Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10 November Dinvishesh: शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन; जाणून घ्या १० नोव्हेंबरचा इतिहास..

10 November Dinvishesh: जागतिक विज्ञान दिन शांती आणि विकासासाठी दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे विज्ञानाचे मानवजातीच्या शांती आणि विकासासाठी असलेले योगदान अधोरेखित करणे, तसेच विज्ञानविषयक जनजागृती निर्माण करणे होय.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 10, 2026 | 07:47 AM
education

education

Follow Us
Follow Us:

10 November Dinvishesh: जागतिक विज्ञान दिन शांती आणि विकासासाठी दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे विज्ञानाचे मानवजातीच्या शांती आणि विकासासाठी असलेले योगदान अधोरेखित करणे, तसेच विज्ञानविषयक जनजागृती निर्माण करणे होय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जगात अनेक समस्या सोडवता आल्या आहेत, ज्यामध्ये पर्यावरणीय समस्या, आरोग्यविषयक समस्या, आणि ऊर्जा बचत यांचा समावेश होतो.

यादिवशी शाळा, महाविद्यालये, आणि शैक्षणिक संस्था विज्ञानविषयक कार्यशाळा, प्रदर्शनं, आणि चर्चासत्रांचे आयोजन करतात, ज्यातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व समजते आणि त्यांची संशोधनविषयक आवड वाढते.

१० नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1659 : शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझलखानाचा वध केला.
  • 1698 : ईस्ट इंडिया कंपनीने स्थानिक राजाकडून कलकत्ता बंदर विकत घेतले.
  • 1990 : चंद्रशेखर यांनी भारताचे 8 वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1958 : गुजरातमधील बडोद्याजवळील वेदसर येथे प्रायोगिक विहिरीत तेलाचा शोध लागला.
  • 1970 : लुना 17 : सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केलेले अनक्रूड स्पेस मिशन.
  • 1983 : बिल गेट्स यांनी विंडोज 1.0 प्रकाशित केले.
  • 1999 : शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.
  • 2001 : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम यांची केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती.
  • 2008 : मंगळावर उतरल्यानंतर पाच महिन्यांत, लँडरशी संपर्क तुटल्यानंतर नासाने फिनिक्स मिशन पूर्ण झाल्याचे घोषित केले.

१० नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1810 : ‘जॉर्ज जेनिंग्स’ – फ्लश शौचालय चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 1882)
  • 1848 : ‘राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 1925)
  • 1851 : ‘फ्रान्सिस बाल्फोर’ – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 19 जुलै 1882)
  • 1904 : ‘कुसुमावती देशपांडे’ – श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 17 नोव्हेंबर 1961)
  • 1919 : ‘मिखाईल कलाशनिको’ – एके 47 बंदुकीचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 2013)
  • 1925 : ‘रिचर्ड बर्टन’ – अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑगस्ट 1984)
  • 1944 : ‘असगर अकयेव’ – किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1952 : ‘सुनंदा बलरामन’ – सुप्रसिद्ध लेखिका यांचा जन्म.
  • 1964 : ‘आशुतोष राणा’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1964 : ‘नीता अंबानी’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन

१० नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1659 : ‘अफजलखान’ – विजापूरचा सरदार याचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.
  • 1920 : ‘दत्तोपंत ठेंगडी’ – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 2004)
  • 1922 : ‘गणेश सखाराम खरे’ – शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद यांचे पुणे येथे निधन.
  • 1938 : ‘मुस्तफा कमाल अतातुर्क’ – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 19 मे 1881)
  • 1941 : ‘ल. रा. पांगारकर’ – संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1872)
  • 1982 : ‘लिओनिद ब्रेझनेव्ह’ – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म : 19 डिसेंबर 1906)
  • 1996 : ‘माणिक वर्मा’ – सुप्रसिद्ध गायिका यांचे निधन. (16 मे 1926)
  • 2003 : ‘कन्नान बनान’ – झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 5 मार्च 1936)
  • 2006 : ‘नादराजा रविराज’ – तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य यांची कोलंबो येथे हत्या.
  • 2009 : ‘सिंपल कपाडिया’ – अभिनेत्री यांचे निधन.(जन्म : 15 ऑगस्ट 1958)
  • 2013 : ‘विजयदन देठा’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म : 1 सप्टेंबर 1926)
Cost of Studying Abroad: विदेशात शिक्षण किती महाग? बीए सारख्या सामान्य पदवीसाठीही मोजावे लागतात लाखो रुपये!

Web Title: 10 november dinvishesh world science day and historical events sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 07:47 AM

Topics:  

  • dinvishesh
  • History

संबंधित बातम्या

Dinvishesh 6 November: आज संजीव कुमार यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ६ नोव्हेंबराचा इतिहास..
1

Dinvishesh 6 November: आज संजीव कुमार यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ६ नोव्हेंबराचा इतिहास..

Dinvishesh 5 November : आज अल्हाज मौलाना घोसी शाह यांची जयंती; जाणून घ्या ५ नोव्हेंबरचा इतिहास
2

Dinvishesh 5 November : आज अल्हाज मौलाना घोसी शाह यांची जयंती; जाणून घ्या ५ नोव्हेंबरचा इतिहास

4 November Dinvishesh: आज आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची जयंती; जाणून घ्या ४ नोव्हेंबरचा इतिहास
3

4 November Dinvishesh: आज आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची जयंती; जाणून घ्या ४ नोव्हेंबरचा इतिहास

Dinvishesh 3 November: आज नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांची जयंती; जाणून घ्या ३ नोव्हेंबरचा इतिहास..
4

Dinvishesh 3 November: आज नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांची जयंती; जाणून घ्या ३ नोव्हेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.