Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : १३ एप्रिल २०२३, १९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले; यात ३७९ जण ठार तर १२०० जखमी झाले

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 13, 2023 | 07:01 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

१३ एप्रिल घटना

२०२२: कोविड-१९ – जगभरात ५० कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण.
१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
१९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.
१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.

१३ एप्रिल जन्म

१९७१: कार्ल्टन चॅपमन – भारतीय फुटबॉल खेळाडू (निधन: १२ ऑक्टोबर २०२०)
१९६३: गॅरी कास्पारॉव्ह – रशियन बुद्धिबळपटू
१९५६: सतीश कौशिक – अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक
१९४३: बिरखा बहादूर मुरिंगला – भारतीय लिंबू भाषेतील लेखक – पद्मश्री (निधन: ८ जून २०२२)
१९४०: नजमा हेपतुल्ला – राज्यसभा सदस्य
१९२२: ज्युलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १४ ऑक्टोबर १९९९)
१९०६: सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार आणि कवी
१९०५: ब्रूनो रॉस्सी – इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
१८९५: वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे – पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २९ ऑक्टोबर १९७८)
१८९०: दादासाहेब तोरणे – मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक (निधन: १९ जानेवारी १९६०)
१८०८: अँटोनियो म्यूची – आवाजाने संवाद करणारे उपकरण, टेलिफोनचे पहिले शोधक (निधन: १८ ऑक्टोबर १८८९)
१७४३: थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष (निधन: ४ जुलै १८२६)

१३ एप्रिल निधन

२००८: दशरथ पुजारी – संगीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९३०)
२०००: बाळासाहेब सरपोतदार – चित्रपट निर्माते व वितरक
१९९९: डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले – कृषितज्ज्ञ
१९८८: हिरामण बनकर – महाराष्ट्र केसरी
१९७३: अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक (जन्म: ५ सप्टेंबर १८९५)
१९५१: बाळासाहेब पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८)

Web Title: Dinvishesh 13 april 2023 special day jallianwala bagh massacre took place on 13 april 1919 379 people were killed and 1200 were injured nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • people

संबंधित बातम्या

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
1

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास
3

लाखो दिलांची धडकन बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्मदिवस; जाणून घ्या 13 ऑगस्टचा इतिहास

आजच्या दिवशी भरवण्यात आले पहिले जागतिक मराठी संमेलन; जाणून घ्या 12 ऑगस्टचा इतिहास
4

आजच्या दिवशी भरवण्यात आले पहिले जागतिक मराठी संमेलन; जाणून घ्या 12 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.