Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : 29 April 2023, पद्मश्री पुरस्कार विजेते, भारतीय अभिनेते इरफान खान पुण्यतिथी

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 29, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

२९ एप्रिल घटना

आंतरराष्ट्रीय नृत्य दिन

१९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.
१९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तके नष्ट झाली.
१९४५: दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.

२९ एप्रिल जन्म

१९७०: आंद्रे आगासी – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
१९६६: फिल टफनेल – इंग्लिश फिरकी गोलंदाज
१९३६: झुबिन मेहता – भारतीय संगीतकार
१९०१: मिचेनोमिया हिरोहितो – दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (निधन: ७ जानेवारी १९८९)
१८४८: राजा रविवर्मा – चित्रकार (निधन: २ ऑक्टोबर १९०६)
१७२७: जीन-जॉर्जेस नोव्हर – फ्रेंच नर्तक आणि बॅलेटचे निर्माते (निधन: १९ ऑक्टोबर १८१०)

२९ एप्रिल निधन

२०२०: इरफान खान – भारतीय अभिनेते – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ७ जानेवारी १९६७)
२००७: इविका रॅकन – क्रोएशिया देशाचे ७ वे पंतप्रधान (जन्म: २४ फेब्रुवारी १९४४)
२००६: जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १५ ऑक्टोबर १९०८)
१९८०: श्री. के. क्षीरसागर – जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत (जन्म: ६ नोव्हेंबर १९०१)
१९८०: सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १८९९)
१९६०: पं. बाळकृष्ण शर्मा – हिंदी कवी (जन्म: ८ डिसेंबर १८९७)
१९४५: हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (जन्म: ७ ऑक्टोबर १९००)

Web Title: Dinvishesh 29 april 2023 special day padma shri awardee indian actor irrfan khan death anniversary nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Death Anniversary
  • dinvishesh

संबंधित बातम्या

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास
1

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
2

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
3

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
4

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.