Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष/पंचांग: 1 October 2023,आंतरराष्ट्रीय कॉफी दिन

  • By साधना
Updated On: Oct 01, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

ता. : 1 – 10 – 2023, रविवार
तिथी: द्वितीया
मिती: राष्ट्रीय मिति 9, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन कृष्ण पक्ष द्वितीया 9:41, नंतर तृतीया
सूर्योदय कालीन नक्षत्र: अश्विनी 19:27, योग – व्याघात 13:12, नंतर हर्षण, करण- गरज 9:41, नंतर वणिज 20:34, पश्चात विष्टि
सूर्योदय: 6:15, सूर्यास्त:6:08
शुभ रंग :
सोनेरी आणि पिवळा
शुभ अंक: 1, 2, 6
शुभ रत्न: सूर्यासाठी माणिक

दिनविशेष – 1 ऑक्टोबर घटना
आंतरराष्ट्रीय कॉफी दिन,आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तींचा दिन

2001: काश्मीर आतंकी हल्ला – राज्य विधानसभेच्या इमारतीवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्यात किमान 38 लोकांचे निधन.
1992: कार्टून नेटवर्क चॅनल – सुरु झाले.
1982: सोनी – कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.
1979: MTR, हाँगकाँग – जलद परिवहन रेल्वे प्रणाली सुरु झाली.
1978: तुवालू – देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
1971: सीटी स्कॅनर – रुग्णाचे निदान करण्यासाठी पहिले व्यावहारिक सीटी स्कॅनर वापरले गेले.
1971: वॉल्ट डिस्ने वर्ल्ड, फ्लोरिडा, अमेरिका – सुरु झाले.

दिनविशेष – 1 ऑक्टोबर जन्म
1984: चिरंजीवी सर्जा – भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते
1966: अशब उद्दीन – भारतीय बंगाली राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते
1951: जी. एम. सी. बालयोगी – भारतीय वकील आणि राजकारणी, लोकसभेचे बारावे अध्यक्ष
1947: दलवीर भंडारी – भारतीय वकील आणि न्यायाधीश – पद्म भूषण
1945: इशर जज अहलुवालिय – भारतीय अर्थशास्त्र
1930: जे. एच. पटेल – कर्नाटकचे पंधरावे मुख्यमंत्री
1928: शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते
1924: जिमी कार्टर – अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष – नोबेल पुरस्कार
1919: मजरुह सुलतानपुरी – शायर, गीतकार आणि कवी – दादासाहेब फाळके पुरस्कार
1919: ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक आणि अभिनेते
1906: सचिन देव बर्मन – भारतीय संगीतकार व गायक – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

दिनविशेष – 1 ऑक्टोबर निधन
2022: कोडियेरी बालकृष्णन – भारतीय राजकारणी, केरळचे आमदार
2022: तुलसी तंती – भारतीय अक्षय ऊर्जा कार्यकारी, सुझलॉनचे संस्थापक
1997: गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती
1959: इरिको डी निकोला – इटली प्रजास्ताकचे पहिले अध्यक्ष
1931: दिवाकर – नाट्यछटाकार

Web Title: Dinvishesh panchang 1 october 2023 nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

सात दशके संगीत विश्व गाजवणाऱ्या आशा भोसले यांचा वाढदिवस; जाणून घ्या 08 सप्टेंबरचा इतिहास
1

सात दशके संगीत विश्व गाजवणाऱ्या आशा भोसले यांचा वाढदिवस; जाणून घ्या 08 सप्टेंबरचा इतिहास

भारताची शूर कन्या नीरजा भानोतचा आज जन्मदिवस; जाणून घ्या ०7 सप्टेंबरचा इतिहास
2

भारताची शूर कन्या नीरजा भानोतचा आज जन्मदिवस; जाणून घ्या ०7 सप्टेंबरचा इतिहास

आज अनंत चतुर्दशी! दहा दिवसांच्या गजरानंतर लाडक्या गणरायाला निरोप; जाणून घ्या ०६ सप्टेंबरचा इतिहास
3

आज अनंत चतुर्दशी! दहा दिवसांच्या गजरानंतर लाडक्या गणरायाला निरोप; जाणून घ्या ०६ सप्टेंबरचा इतिहास

देशाचे राजदूत, उप-राष्ट्रपती, राष्ट्रपती ही पदे भूषवणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन; जाणून घ्या 05 सप्टेंबरचा इतिहास
4

देशाचे राजदूत, उप-राष्ट्रपती, राष्ट्रपती ही पदे भूषवणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन; जाणून घ्या 05 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.