Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 15 May 2023, पद्मश्री पुरस्कार विजेती भारतीय सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित वाढदिवस

  • By Vivek Bhor
Updated On: May 15, 2023 | 06:30 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : १५ – 5 – 2023 सोमवार

तिथि – संवत्सर
मिति 25, शके 1945 , विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतु, वैशाख कृष्ण पक्ष एकादशी २५:०२

सूर्योदय-5:47 सूर्यास्त– 6:50

सूर्योदय कालीन नक्षत्र : पूर्वा भाद्रपद 9:07, नंतर उत्तरा, योग – विष्कंभ 25:28, नंतर प्रीति, करण-बव 13:52, त्यानंतर बालव 25:02, नंतर कौलव

सण उत्सव : अपरा एकादशी

केतु – तूळ
पंचक : जारी
राहु काल : प्रात: 7:30 ते 9 वाजेपर्यंत
शुभ रंग – हिरवा, पांढरा
शुभ अंक – 2,1, 4
शुभ रत्न – मोती

१५ मे घटना

२०२२: थॉमस कप – भारत पहिल्यांदा थॉमस कप बँडमिन स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला.
२०२२: राजीव कुमार – भारताचे २५वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
२०००: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ लोकांचे निधन.
१९६१: पुण्याच्या चतुशृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ लोकांचे निधन.
१९६०: स्पुतनिक ४ – सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४चे प्रक्षेपण केले.
१९५८: स्पुतनिक ३ – सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३चे प्रक्षेपण केले.
१९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९३५: मॉस्को – शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
१९२८: मिकी माऊस – कार्टून पहिल्यांदा प्लेन क्रेजी शो मधून प्रसारित झाले.
१८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणाऱ्या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.
१८११: पॅराग्वे – देशाला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.
१७३०: रॉबर्ट वॉल्पोल – युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
१७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.

१५ मे जन्म

१९८५: तथागत मुखर्जी – भारतीय अभिनेते
१९६७: माधुरी दीक्षित – भारतीय सुप्रसिद्ध अभिनेत्री – पद्मश्री
१९५१: फ्रँक विल्झेक, – अमेरिकन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक
१९३५: आर्यदान मुहम्मद – भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन: २५ सप्टेंबर २०२२)
१९३१: सुखदेव सिंग कांग – भारतीय न्यायाधीश व राजकारणी (निधन: १२ ऑक्टोबर २०१२)
१९१५: पॉल सॅम्युएलसन – अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: १३ डिसेंबर २००९)
१९०७: सुखदेव थापर – भारतीय क्रांतिकारक (निधन: २३ मार्च १९३१)
१८५९: पियरे क्युरी – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: १९ एप्रिल १९०६)
१८१७: देबेन्द्रनाथ टागोर – भारतीय तत्त्वज्ञानी (निधन: १९ जानेवारी १९०५)

१५ मे निधन

२०२२: पल्लवी डे – भारतीय अभिनेत्री
२००७: जेरी फेलवेल – लिबर्टी विद्यापीठाचे संस्थापक (जन्म: ११ ऑगस्ट १९३३)
२०००: सज्जन – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते
१९९४: पी. सरदार – चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू
१९९४: ओम अग्रवाल – जागतिक हौशी स्नूक्कर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेते
१९९३: के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख, फील्डमार्शल (जन्म: २८ जानेवारी १८९९)
१७२९: खंडेराव दाभाडे – मराठा साम्राज्याचे सरदार सेनापती

Web Title: Dinvishesh panchang 15 may 2023 special day padma shri award winner indian well known actress madhuri dixitnenes birthday nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2023 | 06:30 AM

Topics:  

  • dinvishesh
  • padma shri award

संबंधित बातम्या

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
1

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
2

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
3

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
4

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.