Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 17 June 2023, भारतीय टेनिसपटू, पद्म भूषण, पद्मश्री, खेलरत्न, ऑलम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेते लिएंडर पेस वाढदिवस

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 17, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 17 – 6 – 2023, शनिवार
तिथी : संवत्सर
मिती 27, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्दशी 9:11 नंतर अमावस्या
सूर्योदय : 5:43, सूर्यास्त : 7:02
सूर्योदयकालीन नक्षत्र – रोहिणी 16:24, योग – शूल 25:00 नंतर गंड, करण- शकुनी 9:11, नंतर चतुष्पाद 21:35 पश्चात नाग
सण उत्सव : दर्श अमावस्या
केतु – तूळ
राहुकाळ : प्रात: ते दु. 1:21 पर्यंत
शुभ अंक : 8,7,4
शुभ रत्न : नीलम
शुभ रंग : राखाडी, काळा, कथ्था, गडद निळा

दिनविशेष

१७ जून घटना

२०२२: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट – इंग्लिश पुरुष क्रिकेट संघाने नेदरलँड्स विरुद्ध ४९८ इतक्या सर्वात जास्त धाव केल्या.
२०२२: चीन – फुजियान या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकाचे लोकार्पण.
१९९१: राजीव गांधी – यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
१९८५: स्पेस शटल प्रोग्राम – STS-51-G मिशन: अंतराळात जाणारे सुलतान बिन सलमान अल सौद हे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम बनले.
१९६७: चीन – देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली.
१९६३: अमेरिका – सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
१९४४: आइसलँड – देशाने डेन्मार्कपासून स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.
१९४०: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.
१९४०: दुसरे महायुद्ध – आर.एम.एस. लँकास्ट्रिया जहाज बुडाले. यात किमान ३,००० लोकांचे निधन.
१९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटीश सैन्याने फोर्ट कॅपुझो, लिबिया इटालियन सैन्याकडून जिंकून घेतला.
१८८५: न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे आगमन झाले.
१६३१: मुमताज – ज्यांच्या साठी ताजमहाल बांधला त्यांचे बाळाला जन्म देताना निधन.

१७ जून जन्म

१९८१: शेन वॉटसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९७३: लिएंडर पेस – भारतीय टेनिसपटू – पद्म भूषण, पद्मश्री, खेलरत्न, ऑलम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेते
१९२०: फ्रांस्वा जेकब – फ्रेंच जीवशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक
१९१२: नित्यानंद महापात्रा – भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: १७ एप्रिल २०१२)
१९०३: रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड – चॉकोलेट चिप कुकीचे निर्माते (निधन: १० जानेवारी १९७७)
१९०३: बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक (निधन: ७ डिसेंबर १९८२)
१८९८: कार्ल हेर्मान – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
१८६७: जॉनरॉबर्ट ग्रेग – लघुलेखन पद्धतीचे शोधक
१७०४: जॉन के – फ्लाइंग शटलचे शोधक
१२३९: एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (निधन: ७ जुलै १३०७)

१७ जून निधन

२००४: इंदुमती पारीख – सामाजिक कार्यकर्त्या
१९९६: बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ३रे सरसंघचालक (जन्म: ११ डिसेंबर १९१५)
१९८३: शरद पिळगावकर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक
१९६५: मोतीलाल – अभिनेते (जन्म: ४ डिसेंबर १९१०)
१९२८: गोपबंधु दास – भारतीय समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ९ ऑक्टोबर १८७७)
१८९५: गोपाल गणेश आगरकर – थोर समाजसुधारक (जन्म: १४ जुलै १८५६)
१८९३: जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक – भारताचे १४ वे राज्यपाल (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)
१६७४: जिजाबाई – मराठा साम्राज्याच्या राजमाता (जन्म: १२ जानेवारी १५९८)
१६३१: मुमताज महल – शाहजहानची पत्नी (जन्म: २७ एप्रिल १५९३)
१२९७: श्री निवृत्तीनाथ महाराज – ज्येष्ठ गुरु संत (जन्म: २९ जानेवारी १२७४)

Web Title: Dinvishesh panchang 17 june 2023 special day birthday of indian tennis player padma bhushan padma shri khel ratna olympic bronze medalist leander paes nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Leander Paes

संबंधित बातम्या

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास
1

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
2

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
3

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
4

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.