Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 18 June 2023, फादर्स डे, भारतीय धावपटू, द फ्लाइंग शीख – पद्मश्री मिल्खा सिंग पुण्यतिथी

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 18, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 18 – 6 – 2023, रविवार
तिथी : संवत्सर
मिती 28, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ कृष्ण पक्ष अमावस्या 10:06 नंतर प्रतिपदा
सूर्योदय : 5:43, सूर्यास्त : 7:02
सूर्योदयकालीन नक्षत्र – मृगशिरा 18:05, योग – गंड 10:06 नंतर वृद्धी, करण- नाग 10:06, नंतर किंस्तुघ्न 22:42 पश्चात बव
केतु – तूळ
राहुकाळ : सायं 4:30 ते 6:00
शुभ अंक : 1, 2, 6
शुभ रत्न : सूर्यासाठी माणिक
शुभ रंग : सोनेरी व पिवळा

दिनविशेष

फादर्स डे

१८ जून घटना

२००९: लुनार रिकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) – नासाने रोबोटिक अंतराळयान प्रक्षेपित केले.
२००६: कझाकस्तान – देशाने पहिला उपग्रह KazSat-1 प्रक्षेपित केला.
१९८३: सॅली राइड – या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर आहेत.
१९८१: जनावरांमधे आढळणाऱ्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
१९७९: दुसरी स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन चर्चा (SALT II) – अमेरिका आणि सोव्हिएत युनियन देशांनी स्वाक्षरी केली.
१९५६: रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
१९५३: इजिप्त – प्रजासत्ताक बनले.
१९४६: डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
१९३०: चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
१९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालय – स्थापना.
१८३०: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.
१८१५: नेपोलियन – यांचा वॉटर्लूच्या लढाईत पराभव

१८ जून जन्म

१९६५: उदय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (निधन: २२ जुलै २००३)
१९४२: थाबो म्बेकी – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष
१९४२: पॉल मॅकार्टनी – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य
१९३१: के. एस. सुदर्शन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक (निधन: १५ सप्टेंबर २०१२)
१९११: कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (निधन: ८ सप्टेंबर १९९७)
१८९९: दादा धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (निधन: १ डिसेंबर १९८५)
१८८७: अनुग्रह नारायण सिन्हा – भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: ५ जुलै १९५७)
१८४५: चार्ल्स लुई अल्फोन्स लावेरन – फ्रेंच वैद्य आणि परजीवीशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक (निधन: १८ मे १९२२)

१८ जून निधन

२०२१: मिल्खा सिंग – भारतीय धावपटू, द फ्लाइंग शीख – पद्मश्री (जन्म: ८ ऑक्टोबर १९३५)
२०२०: लच्छमानसिंग लेहल – मेजर-जनरल – वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा (जन्म: ९ जुलै १९२३)
२०१६: जेपियार – सत्यबामा विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु (जन्म: ११ जून १९३१)
२००९: उस्ताद अली अकबर खान – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक – पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: १४ एप्रिल १९२२)
२००५: सय्यद मुश्ताक अली – भारतीय क्रिकेटपटू – पद्मश्री (जन्म: १७ डिसेंबर १९१४)
२००३: जानकीदास – हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेते
१९९९: श्रीपाद रामकृष्ण काळे – साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार
१९७४: गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक आणि साहित्यिक (जन्म: १६ ऑक्टोबर १८९६)
१९६२: नानासाहेब घारपुरे – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक
१९५८: डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ ऑक्टोबर १९००)
१९३६: मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (जन्म: २८ मार्च १८६८)
१९०२: सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (जन्म: ४ डिसेंबर १८३५)
१९०१: रामचंद्र भिकाजी गुंजीकर – मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक (जन्म: १० एप्रिल १८४३)
१८५८: राणी लक्ष्मीबाई – झाशीची महाराणी (जन्म: १८ नोव्हेंबर १८२८)
१६७३: जीन मॅन्स – फ्रेंच नर्स, कॅनडा मधील पहिले सामान्य रुग्णालयाच्या संस्थपिका (जन्म: १२ नोव्हेंबर १६०६)

Web Title: Dinvishesh panchang 18 june 2023 special day fathers day indian runner the flying sikh padma shri milkha singh death anniversary nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Death Anniversary
  • dinvishesh
  • Fathers Day

संबंधित बातम्या

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास
1

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
2

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
3

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
4

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.