Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 2 July 2023, जागतिक UFO दिन, चित्रपट अभिनेत्री आशालता वाबगावकर आणि श्रेष्ठ गायक आणि नट गणपतराव बोडस जयंती

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 02, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 2 – 7 – 2023, रविवार
तिथी : संवत्सर
मिती 11, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, आषाढ शुक्ल पक्ष चतुर्दशी 20:21
सूर्योदय : 5:47, सूर्यास्त : 7:05
सूर्योदयकालीन नक्षत्र – ज्येष्ठा 13:18 नंतर मूळ, योग – शुक्ल 19:25 नंतर ब्रह्मा, करण- गरज 9:48, नंतर वणिज 20:21 पश्चात विष्टी
राहुकाळ : सायं 4:30 ते 6:00
शुभ अंक : 1, 2, 6
शुभ रत्न : सूर्यासाठी माणिक
शुभ रंग : सोनेरी व पिवळा

दिनविशेष

२ जुलै घटना

जागतिक युएफओ (UFO) दिन

२०१३: इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉमिकल युनियन – प्लूटोच्या चौथ्या आणि पाचव्या चंद्रांना, कर्बेरोस आणि स्टिक्स अशी नावे देण्यात आली.
२००२: स्टीव्ह फॉसेट – फुगा आणि स्थिर पंख असलेल्या विमानात जगभर एकट्याने न थांबता उड्डाण करणारे पहिले व्यक्ती बनले.
२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.
२००१: पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण – एबीओकोर हे स्वयंपूर्ण कृतिर्म हृदय पहिल्यांदा प्रत्यारोपण करण्यात आले.
१९९७: १९९७ चे आशियाई आर्थिक संकट – सुरूवात.
१९९४: जगदीश स्वामिनाथन – चित्रकार यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
१९९०: १९९० ची मक्का दुर्घटना – किमान १४०० मुस्लिम यात्रेकरू मक्का शंकराकडे जाणाऱ्या बोगद्यामध्ये अडकवून त्यांचे गुदमरून निधन.
१९८६: चिली – देशात जनरल ऑगस्टो पिनोशेच्या हुकूमशाहीच्या विरोधात चालू असणाऱ्या निदर्शनादरम्यान रॉड्रिगो रोजास आणि कारमेन ग्लोरिया क्विंटाना यांना जिवंत जाळण्यात आले.
१९८३: कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
१९७६: व्हिएतनाम – देशात समाजवादी प्रजासत्ताक तयार झाले.
१९७२: सिमला करारा – भारत आणि पाकिस्तान मध्ये हा करार झाला.
१९६६: फ्रान्स – देशाने पहिली अण्वस्त्र चाचणी केली.
१९६४: नागरी हक्क चळवळ, अमेरिका – अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी१९६४ च्या नागरी हक्क कायद्यावर स्वाक्षरी केली.
१९६२: वॉल मार्ट स्टोअर – अमेरिकेत येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.
१९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
१९४०: एसएस अरंडोरा स्टार जहाज दुर्घटना – हे जहाज उत्तर अटलांटिकमध्ये बुडाले, त्यात किमान ८०० नागरिकाचे निधन.
१९३७: अमेलिया इअरहार्ट आणि नेव्हिगेटर फ्रेड नूनन यांचा विषुववृत्तीय जग परिक्रमा करत असताना संपर्क तुटला.
१९२१: पहिले महायुद्ध – नॉक्स-पोर्टर ठराव: अमेरिका आणि जर्मनी यांच्यातील युद्ध औपचारिकपणे समाप्त.
१८६५: साल्व्हेशन आर्मी – संस्थेची स्थापना झाली.
१८५०: बेंजामिन लेन – यांना गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
१६९८: थॉमस सावेरी – यांनी पहिले स्टीम इंजिनचे पेटंट मिळवले.

२ जुलै जन्म

१९५८: पवन मल्होत्रा – भारतीय अभिनेता
१९४१: आशालता वाबगावकर – भारतीय चित्रपट अभिनेत्री (निधन: २२ सप्टेंबर २०२०)
१९३०: कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष
१९३०: ओ. व्ही. विजयन – भारतीय लेखक आणि चित्रकार (निधन: ३० मार्च २००५)
१९२६: विनायक आदिनाथ बुवा – विनोदी लेखक
१९२५: पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (निधन: १७ जानेवारी १९६१)
१९२३: जवाहरलालजी दर्डा – लोकमतचे संस्थापक, संपादक वव स्वातंत्र्य सेनानी
१९२२: पिअर कार्डिन – फ्रेन्च फॅशन डिझायनर
१९१८: इंदुमती भट्टाचार्य – भारतीय राजकारणी, खासदार (निधन: २० एप्रिल १९९०)
१९०६: बेटे हान्स आल्ब्रेख्ट – अमेरिकन भौतिकीतज्ञ – नोबल पुरस्कार
१९०४: रेने लॅकॉस्ता – फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू, पोलो टी शर्टचे जनक (निधन: १२ ऑक्टोबर १९९६)
१८८०: गणपतराव बोडस – श्रेष्ठ गायक आणि नट (निधन: २३ डिसेंबर १९६५)
१८७७: हेर्मान हेस – जर्मन लेखक – नोबेल पुरस्कार
१८६२: विल्यम हेन्री ब्रॅग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार

२ जुलै निधन

२०१८: ऍडमिरल जयंत नाडकर्णी – भारताचे १४वे नौसेनाप्रमुख – परम विशिष्ट सेवा पदक (जन्म: ५ डिसेंबर १९३१)
२०१३: डगलस एंगलबर्ट – कॉम्पुटर माउसचे शोधक (जन्म: ३० जानेवारी १९२५)
२०११: चतुरनन मिश्रा – कम्युनिस्ट नेते (जन्म: ७ एप्रिल १९२५)
२००७: दिलीप सरदेसाई – भारतीय क्रिकेटपटू (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
१९९९: मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (जन्म: १५ ऑक्टोबर १९२०)
१९६१: अर्नेस्ट हेमिंग्वे – अमेरिकन लेखक – नोबेल पुरस्कार (जन्म: २१ जुलै १८९९)
१९५०: युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
१८४३: डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (जन्म: १० एप्रिल १७५५)
१७७८: रुसो – फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार (जन्म: २८ जून १७१२)
१५६६: नॉस्टॉडॅमस – जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता (जन्म: १४ डिसेंबर १५०३)

Web Title: Dinvishesh panchang 2 july 2023 special day world ufo day film actress ashalata wabgaonkar and great singer and actor ganapatrao bodas birth anniversary jayanti nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Birth Anniversary
  • dinvishesh
  • Jayanti

संबंधित बातम्या

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
1

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
2

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
3

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
4

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.