Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 20 May 2023, जागतिक हवामान विज्ञान दिन; आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर जयंती

  • By Vivek Bhor
Updated On: May 20, 2023 | 03:14 PM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 20 – 5 – 2023, शनिवार
तिथी : संवत्सर
मिती 30, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ शुक्ल पक्ष प्रतिपदा 21:30
सूर्योदय : 5:45, सूर्यास्त : 6:52
सूर्योदयकालीन नक्षत्र – कृतिका 8:01 नंतर रोहिणी, योग – अतिगंड 17:17 नंतर सुकर्मा, करण- किंस्तुघ्न 9:29, नंतर बव 21:30 पश्चात बालव
केतु – तूळ
राहु काळ : प्रात: ते दु. 1:21 पर्यंत
शुभ अंक : 8,7,4
शुभ रत्न : नीलम
शुभ रंग : राखाडी, काळा, कथ्था, गडद निळा

दिनविशेष

२० मे घटना

जागतिक हवामान विज्ञान दिन

५२६: सिरीया आणि अँटोचियात झालेल्या एका भूकंपात सुमारे ३,००,००० लोकांचा मृत्यू.
२०११: ममता बॅनर्जी – यांनी पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
२००१: अण्णासाहेब देऊळगावकर – यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर.
२०००: जी. एम. सी. बालयोगी – यांची राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या आशिया विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
१९९६: मनमोहन सिंग – यांना देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर.
१९४८: चिआंग काई शेक – चीन गणराज्यचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
१९०२: क्यूबा – देश अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.
१८९१: थॉमस एडिसन – यांनी किनेटोस्कोपचा पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केला.
१८७३: लेव्ही स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणे असलेल्या निळ्या जीन्सचे पेटंट घेतले.
१५४०: थॅट्रम ऑरबिस टेरारम – नावाचा पहिला आधुनिक ऍटलास छायाचित्रकार अब्राहम ऑरटेलियस यांनी प्रकाशित केला.
१४९८: वास्को-द-गामा – हे पोर्तुगीज खलाशी भारताच्या कालिकत (कलकत्ता) बंदरात दाखल झाले.

२० मे जन्म

१९५२: रॉजर मिला – कॅमेरुनचा फूटबॉलपटू
१९४७: मार्गारेट विल्सन – न्यूझीलंड देशाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष
१९४४: डीट्रिख मत्थेकित्झ – रेड बुलचे सहसंस्थापक
१९१५: मोशे दायान – इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख (निधन: १६ ऑक्टोबर १९८१)
१९१३: विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट – हेव्हलेट-पॅकार्ड (hp) कंपनीचे सहसंस्थापक (निधन: १२ जानेवारी २००१)
१९००: सुमित्रानंदन पंत – हिंदी कवी (निधन: २८ डिसेंबर १९७७)
१८८४: लिओन स्चलिंगर – वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक (निधन: २५ डिसेंबर १९४९)
१८८४: पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक (निधन: २५ नोव्हेंबर १९२२)
१८८२: सिग्रिड अंडसेट – डॅनिश-नॉर्वेजियन कादंबरीकार, निबंधकार आणि अनुवादक – नोबेल पारितोषिक (निधन: १० जून १९४९)
१८६०: एडवर्ड बकनर – आंबवण्याच्या प्रक्रिया शोधणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (निधन: १३ ऑगस्ट १९१७)
१८५१: एमिल बर्लिनर – ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक (निधन: ३ ऑगस्ट १९२९)
१८५०: विष्णूशास्त्री चिपळूणकर – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक (निधन: १७ मार्च १८८२)
१८२२: फ्रेडरिक पासी – फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: १२ जून १९१२)
१८१८: विल्यम फार्गो – अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक (निधन: ३ ऑगस्ट १८८१)

२० मे निधन

२०१२: यूजीन पॉली – रिमोट कंट्रोलचे शोधक (जन्म: २९ नोव्हेंबर १९१५)
१९९७: माणिकराव लोटलीकर – इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा
१९९४: के. ब्रह्मानंद रेड्डी – आंध्र प्रदेशचे ३रे मुख्यमंत्री (जन्म: २८ जुलै १९०९)
१९९२: लीला सुमंत मूळगावकर – भारतीय सामाजिक कार्यकर्ते – पद्मश्री (जन्म: १० ऑक्टोबर १९१६)
१९६१: विष्णूपंत चितळे – कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई
१९५७: तांगुतरी प्रकाशम – भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: २३ ऑगस्ट १८७२)
१९३२: बिपिन चंद्र पाल – भारतीय स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)
१८७८: कृष्णशास्त्री चिपळूणकर – समाजसुधारक आणि संस्कृत विद्वान
१५७१: केशवचैतन्य – संत तुकारामांचे गुरु
१५०६: ख्रिस्तोफर कोलंबस – इटालियन दर्यावर्दी वव संशोधक

२०१२: यूजीन पॉली – रिमोट कंट्रोलचे शोधक (जन्म: २९ नोव्हेंबर १९१५)
१९९७: माणिकराव लोटलीकर – इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (IES) विश्वस्त, शिक्षणक्षेत्रातील विश्वकर्मा
१९९४: के. ब्रह्मानंद रेड्डी – आंध्र प्रदेशचे ३रे मुख्यमंत्री (जन्म: २८ जुलै १९०९)
१९९२: लीला सुमंत मूळगावकर – भारतीय सामाजिक कार्यकर्ते – पद्मश्री (जन्म: १० ऑक्टोबर १९१६)
१९६१: विष्णूपंत चितळे – कम्युनिस्ट नेते व प्रभावी वक्ते भाई
१९५७: तांगुतरी प्रकाशम – भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: २३ ऑगस्ट १८७२)
१९३२: बिपिन चंद्र पाल – भारतीय स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ७ नोव्हेंबर १८५८)
१८७८: कृष्णशास्त्री चिपळूणकर – समाजसुधारक आणि संस्कृत विद्वान
१५७१: केशवचैतन्य – संत तुकारामांचे गुरु
१५०६: ख्रिस्तोफर कोलंबस – इटालियन दर्यावर्दी वव संशोधक

Web Title: Dinvishesh panchang 20 may 2023 special day world climate science day vishnu shastri chiplunkar jayanti father of modern marathi prose bibliographer and one of the founders of kesari news paper nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2023 | 07:08 AM

Topics:  

  • Birth Anniversary
  • dinvishesh
  • Jayanti

संबंधित बातम्या

थोर समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 जानेवारीचा इतिहास
1

थोर समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 02 जानेवारीचा इतिहास

फुले दाम्पत्याने सुरु केली देशातील पहिली मुलींची शाळा; जाणून घ्या 01 जानेवारीचा इतिहास
2

फुले दाम्पत्याने सुरु केली देशातील पहिली मुलींची शाळा; जाणून घ्या 01 जानेवारीचा इतिहास

Dinvishesh : व्लादिमीर पुतिन यांनी स्वीकारली रशियाची धुरा; जाणून घ्या 31 डिसेंबरचा इतिहास
3

Dinvishesh : व्लादिमीर पुतिन यांनी स्वीकारली रशियाची धुरा; जाणून घ्या 31 डिसेंबरचा इतिहास

जगण्याचे सौंदर्य साध्या शब्दांत मांडणारे जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ३० डिसेंबर रोजीचा इतिहास
4

जगण्याचे सौंदर्य साध्या शब्दांत मांडणारे जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा स्मृतिदिन; जाणून घ्या ३० डिसेंबर रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.