Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष/ पंचांग : 21 May 2023, ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत अभिनेत्री सुश्मिता सेनला Miss Universe किताब प्रदान, हा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली

  • By Vivek Bhor
Updated On: May 21, 2023 | 06:30 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 21 – 5 – 2023, रविवार
तिथी : संवत्सर
मिती 31, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वितीय 22:09
सूर्योदय : 5:45, सूर्यास्त : 6:52
सूर्योदयकालीन नक्षत्र – रोहिणी 9:03 नंतर मृगशिरा, योग – सुकर्मा 16:42 नंतर धृति, करण- बालव 9:46, नंतर कौलव 22:09 पश्चात तैतिल
केतु – तूळ
राहुकाळ : सायं 4:30 ते 6:00
शुभ अंक : 1, 2, 6
शुभ रत्न : सूर्यासाठी माणिक
शुभ रंग : सोनेरी व पिवळा

दिनविशेष

२१ मे घटना

१९९६: माधवराव पाटील – ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.
१९९४: सुश्मिता सेन – यांना ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्स किताब प्रदान. हा किताब मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.
१९९२: चीन – देशाने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
१९९१: राजीव गांधी – भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर, तमिळ नाडू येथे आत्मघातकी आतंकवाद्यांनी हत्या केली.
१९३२: अमेलिया इअरहार्ट – अटलांटिक महासागर एकटयाने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
१९०४: फेड्रेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (फिफा) – पॅरिसमध्ये सुरवात.
१८८१: रेड क्रॉस सोसायटी – अमेरिकन रेड क्रॉस सोसायटीची वॉशिंग्टन (डी. सी.) येथे स्थापना झाली.

२१ मे जन्म

१९७०: रमेश लटके – भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे आमदार (निधन: ११ मे २०२२)
१९६०: मोहनलाल – दक्षिण भारतीय अभिनेते
१९५८: नइम खान – भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर
१९३१: शरद जोशी – हिंदी कवी, लेखक व उपहासकार (निधन: ५ सप्टेंबर १९९१)
१९२८: ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक (निधन: २३ डिसेंबर २०१०)
१९२३: अर्मांड बोरेल – स्विस गणितज्ञ (निधन: ११ ऑगस्ट २००३)
१९२२: गोकुलानंद महापात्रा – भारतीय लेखक आणि शैक्षणिक (निधन: १० जुलै २०१३)
१९२१: प्रभात रंजन सरकार – भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक (निधन: २१ ऑक्टोबर १९९०)
१९१६: हेरॉल्ड रॉबिन्स – अमेरिकन कादंबरीकार (निधन: १४ ऑक्टोबर १९९७)

२१ मे निधन

२०२२: तोता सिंग – भारतीय राजकारणी, पंजाबचे आमदार (जन्म: २ मार्च १९१४)
२०००: मार्क आर. ह्यूजेस – हर्बालाइफ कंपनीचे स्थापक (जन्म: १ जानेवारी १९५६)
१९९८: आबासाहेब बाबूराव किल्लेदार – इंटकचे सोलापुरातील नेते
१९९१: राजीव गांधी – भारताचे ६वे पंतप्रधान (जन्म: २० ऑगस्ट १९४४)
१९७९: जानकीदेवी बजाज – भारतीय स्वातंत्र्य वीरांगना (जन्म: ७ जानेवारी १८९३)
१६८६: ऑटो व्हॉन गॅरिक – जर्मन पदार्थवैज्ञानिक (जन्म: ३० नोव्हेंबर १६०२)
१४७१: हेन्री (सहावा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ६ डिसेंबर १४२१)

Web Title: Dinvishesh panchang 21 may 2023 special day actress sushmita sen was awarded the miss universe title at the 43rd world beauty pageant becoming the first indian woman to win the title nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2023 | 06:30 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Miss Universe
  • Sushmita Sen

संबंधित बातम्या

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
1

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
2

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
3

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास
4

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.