Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 25 May 2023, मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा येथे नजरकैद

  • By Vivek Bhor
Updated On: May 25, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 25 – 5 – 2023, गुरुवार
तिथी : संवत्सर
मिती 4, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ शुक्ल पक्ष षष्ठी 29:19
सूर्योदय : 5:44, सूर्यास्त : 6:54
सूर्योदयकालीन नक्षत्र – पुष्य 17:52 नंतर आश्लेषा, योग – वृद्धी 18:06 नंतर ध्रुव, करण- कौलव 16:08, नंतर तैतिल 29:19
गुरुपुष्यामृत योग : सूर्योदयापासून संध्याकाळी 5:52 पर्यंत
केतु – तूळ
राहूकाळ : दुपारी 1:30 से 3:00
शुभ अंक : 3,6,9
शुभ रत्न : गुरू ग्रहासाठी पुखराज
शुभ रंग : जांभळा, पिवळा, निळा, गुलाबी

दिनविशेष

२५ मे घटना

आफ्रिका मुक्ती दिन

२०२२: यासिन मलिक – काश्मिरी फुटीरतावादी नेते यांना विशेष भारतीय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
२०१२: स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
२०११: द ओपराह विन्फ्रे शो – चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.
१९९९: सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
१९९२: सुभाष मुखोपाध्याय – विख्यात बंगाली साहित्यिक यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१९८५: बांगलादेश – देशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे १०,००० लोक ठार झाले.
१९८१: रियाध गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) – या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यू. ए. ई. हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
१९७७: चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
१९६३: ऑर्गनायझेशन ऑफ अफ्रिकन युनिटी (OAU) – स्थापना.
१९६१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल (Apollo Program) असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
१९५५: कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शीखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
१९५३: टेलिव्हिजन – अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशन वरून प्रसारण सुरू झाले.
१६६६: मराठा साम्राज्य – छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा येथे नजरकैद.

२५ मे जन्म

१९७२: करण जोहर – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
१९२७: रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (निधन: १२ मार्च २००१)
१८९९: काझी नझरुल इस्लाम – भारतीय क्रांतिकारक आणि बंगाली कवी – पद्म भूषण (निधन: २९ ऑगस्ट १९७६)
१८९५: त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक (निधन: २८ नोव्हेंबर १९६३)
१८८६: रास बिहारी बोस – भारतीय क्रांतिकारक (निधन: २१ जानेवारी १९४५)
१८७८: स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई – राष्ट्रवादी लेखक, पत्रकार, संपादक आणि राजकीय कार्यकर्ते (निधन: २८ मार्च १९१६)
१८३१: सर जॉन इलियट – ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ (निधन: १८ मार्च १९०८)

२५ मे निधन

२०१३: नंद कुमार पटेल – भारतीय राजकारणी (जन्म: ८ नोव्हेंबर १९५३)
२०१३: महेंद्र कर्मा – भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ५ ऑगस्ट १९५०)
२००५: सुनील दत्त – भारतीय अभिनेते व राजकारणी – पद्मश्री (जन्म: ६ जून १९२९)
२००५: इस्माईल मर्चंट – भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते (जन्म: २५ डिसेंबर १९३६)
१९९८: लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार (जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)
१९५४: गजानन माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक (जन्म: ३१ डिसेंबर १८७८)

Web Title: Dinvishesh panchang 25 may 2023 special day chhatrapati shivaji maharaj of maratha empire under house arrest in agra nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Agra
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • dinvishesh

संबंधित बातम्या

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
1

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
2

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
3

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
4

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.