Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टिपू सुलतान वादावरून संभाजीनगर तापले! Harshvardhan Sapkal यांच्या विरोधात भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याप्रकरणी भाजपतर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 16, 2026 | 02:54 PM
टिपू सुलतान वादावरून संभाजीनगर तापले! (Photo Credit- X)

टिपू सुलतान वादावरून संभाजीनगर तापले! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • टिपू सुलतान वादावरून संभाजीनगर तापले!
  • हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन
  • आंदोलनात महापौरांसह पदाधिकारी सहभागी
Chhatrapati Shivaji Maharaj vs Tipu Sultan Controversy: टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) करणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही. इतिहास माहित असता तर त्यांना समजले असते कि छत्रपतींची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नसल्याचे मंत्री अतुल सावे रविवारी म्हणाले.

सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याप्रकरणी भाजपतर्फे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. रविवारी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून घोषणा देण्यात आल्या. यावेळी मंत्री सावे बोलत होते.

जाहीर निषेध.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा भाजपाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.#हर्षवर्धन_सपकाळ #जाहीर_निषेध #KrantiChowk pic.twitter.com/2u1YmP3JRx — Atul Save (@save_atul) February 15, 2026


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका कार्यक्रमात टिपू सुलतान या शासकाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केली होती. त्यांच्या यांच या वक्तव्यावरून राज्यभरात वातावरण तापले आहे. हिंदू संघटना याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. या अंतर्गत रविवारी भाजपतर्फे छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणाबाजीही करण्यात आली.

धीरज घाटे, मंजुषा नागपुरेंना अटक करा; पुण्यातील भाजपच्या आंदोलनावरुन …

आंदोलनात महापौरांसह पदाधिकारी सहभागी

भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे म्हणाले, गोरगरिबांना इस्लाम कबूल करायला लावून त्यांची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानाचे काँग्रेस उदात्तीकरण आहे का ? १९ रोजी शिवजयंती साजरी होणार आहे, अशावेळी तुम्ही शिवाजी महाराज वाचायचे सोडून या क्रूरकर्याचे उदात्तीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहात काय? हिंदूंना काफिर म्हणणाऱ्याचा तुम्ही फोटो लावून मिरवता ? भाजप हे कधीही खपवून घेणार नाही. ही शिवजयंती आम्ही टिपू सुलतानाला आणि तुम्हाला जोडे मारून साजरी करू असा इशाराही शितोळे यांनी दिला. दरम्यान, आंदोलनात महापौर समीर राजूरकर यांच्यासह भाजप नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हर्षवर्धन सपकाळ हे मोहंमद तुघलकच्या फळीतील नेता

आ. संजय केणेकर यांनी सपकाळ यांना महंमद तुघलक यांच्या फळीतील व्यक्ती असल्याची टीका केली. त्यांच्या अशा वागण्याने काँग्रेस लवकरच संपणार आहे. जनमानसाच्या मनातही हेच असल्याचे केणेकर म्हणाले.

स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण, आता मुख्यमंत्र्यांनी…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Web Title: Bjp protest in sambhajinagar against congress leader over shivaji maharaj tipu sultan comparison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • BJP
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Congress
  • Harshwardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
1

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
2

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
3

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Chandrapur Crime : नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक
4

Chandrapur Crime : नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.