Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष/ पंचांग : 4 June 2023, मराठी विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा वाढदिवस; पद्मश्री, भारतीय अभिनेत्री नूतन यांची जयंती, संत कबीर जयंती

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 04, 2023 | 07:55 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 4 – 6 – 2023, रविवार
तिथी : संवत्सर
मिती 14, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ शुक्ल पक्ष पौर्णिमा 9:19 नंतर प्रतिपदा
सूर्योदय : 5:43, सूर्यास्त : 6:58
सूर्योदयकालीन नक्षत्र – ज्येष्ठा 27:22, योग – सिद्ध 11:58 नंतर साध्य, करण- बव 9:11, नंतर बालव 19:58 पश्चात कौलव
शुभ दिवस : आजचा दिवस मध्यम आहे.
सण उत्सव : संत कबीर जयंती
केतु – तूळ
मूळ : सूर्योदयापासून दिवसभर जारी
राहुकाळ : सायं 4:30 ते 6:00
शुभ अंक : 1, 2, 6
शुभ रत्न : सूर्यासाठी माणिक
शुभ रंग : सोनेरी व पिवळा

दिनविशेष

४ जून घटना

२०२२: केनिची होरी – वयाच्या ८३ व्या वर्षी पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत.
२०२२: भारतातील उत्तर प्रदेशातील हापूर येथे केमिकल प्लांटमध्ये स्फोट होऊन त्यात ८ लोकांचे निधन तर १५ लोक जखमी.
२०२२: कलश गुप्ता – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीतील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थी कलश गुप्ता यांनी सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा TCS CodeVita जिंकली.
२०१०: स्पेसएक्स फाल्कन ९ रॉकेट – पहिले उड्डाण.
२००१: नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.
१९९७: नासाचे मार्स पाथफाइंडर प्रोब मंगळावर उतरले.
१९९७: इन्सॅट-२डी – या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले.
१९९६: क्लस्टर मिशन – एरियन ५ चे पहिले उड्डाण, आणि अंदाजे 37 सेकंदांनंतर त्याचा स्फोट झाला.
१९९४: मजरुह सुलतानपुरी – यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९३: आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.
१९८९: उफा ट्रेन आपत्ती – उफा, रशियाजवळ नैसर्गिक वायूच्या स्फोटात ५७५ लोकांचे निधन.
१९८८: कझाकस्तानला हेक्सोजन घेऊन जाणाऱ्या रेल्वेत स्फोट झाला यात किमान ९१ लोकांचे निधन तर १५०० लोक जखमी.
१९७९: घाना – देशात लष्करी उठाव.
१९७०: टोंगा – देशाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.
१९४२: दुसरे महायुद्ध – मिडवेची लढाई सुरू झाली.
१९१२: अमेरिका – मॅसॅच्युसेट्स राज्य हे किमान वेतन निश्चित करणारेअमेरिकेतील पहिले राज्य बनले.
१८९६: हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
१८७८: ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
१८७६: ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे – रेल्वेचा पहिला प्रवास.
१६७४: मराठा साम्राज्य – राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

४ जून जन्म

१९९०: जेत्सुनपेमा वांग्चुक – भूतानची राणी
१९७५: अँजेलिना जोली – अमेरिकन अभिनेत्री
१९७४: जॅकब सहाय्या कुमार अरुनी – भारतीय शेफ (निधन: ४ नोव्हेंबर २०१२)
१९५९: अनिल अंबानी – भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष
१९४७: अशोक सराफ – मराठी विनोदी अभिनेते
१९४६: एस. पी. बालसुब्रह्मण्यम – चित्रपट पार्श्वगायक – पद्म भूषण, पद्मश्री (निधन: २५ सप्टेंबर २०२०)
१९३६: नूतन – भारतीय अभिनेत्री – पद्मश्री (निधन: २१ फेब्रुवारी १९९१)
१९१६: रॉबर्ट एफ. फर्चगॉट – अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: १९ मे २००९)
१९१०: ख्रिस्तोफर कॉकेरेल – होव्हर्क्राफ्टचे निर्माते (निधन: १ जून १९९९)
१९०४: भगत पूरण सिंग – भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी आणि परोपकारी – पद्मश्री (निधन: ५ ऑगस्ट १९९२)
१७३८: जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा (निधन: २९ जानेवारी १८२०)

४ जून निधन

२०२२: प्रयार गोपालकृष्णन – भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (जन्म: २० सप्टेंबर १९४९)
२०२०: लेखकबासु चटर्जी – भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा (जन्म: १० जानेवारी १९३०)
१९९८: डॉ.अश्विन दासगुप्ता – इतिहासतज्ज्ञ
१९६२: चार्ल्स विल्यम बीब – अमेरिकन निसर्गतज्ज्ञ
१९४७: पंडित धर्मानंद कोसंबी – भारतीय बौद्ध धर्माचे अभ्यासक (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)

Web Title: Dinvishesh panchang 4 june 2023 special day marathi comedian ashok saraf birthday padma shri indian actress nutan birth anniversary saint kabir birth anniversary nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • ashok saraf
  • Birth Anniversary
  • dinvishesh
  • indian actress

संबंधित बातम्या

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास
1

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
3

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
4

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.