कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अशोक मा.मा.’ सध्या चर्चेत आहे. या मालिकेमध्ये आता प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. तसेच भैरवीला अशोक मामांची खंबीर साथ देखील मिळणार आहे.
कलर्स मराठीवरील अशोक मा.मा.मालिकेत या आठवड्यात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळणार आहेत, भैरवीच्या पाठीशी अशोक मामा अधिक ठामपणे उभे राहिलेलं दिसणार आहेत
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'अशोक मा.मा.' नवीन वळणावर आहे. या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ काम करताना दिसत आहे, त्याच्या चित्रपटानंतर आता ही मालिका जास्त चर्चेत आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेतून अभिनेते अशोक सराफ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ चक्क डफली वाजवताना दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उर्फ अशोक मामांचा सत्कार केला. यावेळी शिंदेंनी त्यांचं कौतुक करत म्हटलं, "अशोक मामा महाराष्ट्राची शान आहेत, मीही त्यांचा फॅन आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ कलर्स मराठीवरील 'अशोक मामा' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेतील कलाकारांनी अशोक सराफ यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा देत इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
आज अशोक मामांच्या वाढदिवसानिमित्त कलाकारांसह त्यांचा लाखोंचा चाहतावर्ग त्यांना 'अशोक मामा' म्हणूनच हाक मारतो. पण त्यांना मामा म्हणून का हाक मारली जाते ? हे तुम्हाला माहितीये का ?
अशोक सराफ, नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर उभा राहतो एक हसमुख चेहरा, धमाल विनोद, गावरान माणुसकीनं ओतप्रोत भरलेला कलाकार आणि आता त्यांच्या नावापुढे "पद्मश्री अशोक सराफ" अशी खास ओळख लागली.
पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या या जोडप्यासाठी शहरातले वातावरण नवीन असले तरी त्यांची ठाम विचारसरणी आणि श्रद्धाळूपणा त्यांना वेगळे ठरवतो. विशेष म्हणजे भैरवीच्या तडक-फडक स्वभावाशी त्यांची गाठ पडणार आहे.
काही दिवसांपूर्वी ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटाचा टीझर समोर आला होता आणि तेव्हापासून चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली होती. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे.
अशोक मा.मा. मालिकेत भैरवीने अनिशसोबत लग्न केले असून आता ती मामांच्या घरात राहायला आली आहे. पण घरातील सर्व निर्णय मामाच घेणार आहे. भैरवीच्या येण्याने तिच्यातील आणि अशोक मामातील तणाव आता…
राहुल शांताराम यांच्या "राजकमल एंटरटेनमेंट" द्वारे प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित, महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत नवा मराठी चित्रपट "अशी ही जमवा जमवी" लवकरच आपल्या…
अशोक मामा यांची नोकरीमध्ये सुरु असलेली धडपड, त्यात नातवंडांची जबाबदारी यासगळ्यात मामा मुलांना काही कमी पडू नये याची काळजी घेत आहेत. त्यात भैरवीचे नवे प्लॅन आणि कुरघोड्या सुरूच आहेत.
अशोक मामांच्या विरोधात भैरवी नवा डाव आखते आहे. भैरवीला कळत की, इरा आणि ईशान सोसायटीमध्ये पुस्तके विकत होती आणि ह्यावरूनच तिचा तिळपापड होतो आणि ती तिच्या बाबांना गळ घालते की…
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अंकुशने पद्मश्री आणि अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली. अंकुश चौधरीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, त्याने अशोक सराफांबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा आहे.
आपल्या कलाकृतींतून कायमच प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.