dinvishesh
ता : 5 – 7- 2023, बुधवार
तिथी : संवत्सर
मिती 14, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, दक्षिणायन वर्षा ऋतू, आषाढ कृष्ण पक्ष द्वितीया 10:02 नंतर तृतीया
सूर्योदय : 5:48, सूर्यास्त : 7:05
सूर्योदयकालीन नक्षत्र – श्रवण 26:55, योग – वैधृती 7:46 नंतर विष्कंभ 27:47, करण- गरज 10:02, नंतर वणिज 20:15 पश्चात विष्टी
राहुकाळ : दुपारी 12:00 से 1:30
शुभ अंक : 5, 1, 4
शुभ रत्न : बुधासाठी पन्ना
शुभ रंग : पांढरा, फिकट राखाडी
२०१२: द शर्ड, लंडन – ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.
२००९: रॉजर फेडरर – यांनी विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
२००४: इंडोनेशिया – पहिली अध्यक्षीय निवडणूक झाली.
२००३: SARS रोगराई उद्रेक – जागतिक आरोग्य संघटनेने हि रोगराई संपली असे घोषित केले.
१९९७: मार्टिना हिंगीस – स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या टेनिस खेळाडूने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकली.
१९९६: ए. पी. जे. अब्दुल कलाम – यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
१९९६: एन. पंत – यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
१९९६: डॉली मेंढी – प्रौढ पेशीपासून क्लोन केलेला पहिला सस्तन प्राणी बनला.
१९९४: ॲमेझॉन – कंपनीची सुरुवात.
१९८०: ब्योर्न बोर्ग – सलग पाच वेळा विम्बल्डन जिंकणारे पहिले व्यक्ती बनले.
१९७७: पाकिस्तान – देशामध्ये लष्करी उठाव.
१९७५: केप व्हर्डे – देशाला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९७५: आर्थर एशे – विम्बल्डन टेनिस स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती बनले.
१९७५: केप वर्दे – देशाला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९७१: अमेरिकी – देशात मतदानाचे वय २१ वरून १८ वर्षे करण्यात आले.
१९६२: अल्जीरीया – देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले
१९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालय – स्थापना.
१९५४: ब्रिटिश ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन (BBC) – पहिले दैनिक टेलिव्हिजन न्यूज बुलेटिन प्रसारित केले.
१९५०: इस्रायल – देशाने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
१९५०: कोरियन युद्ध – ओसानची लढाई: अमेरिकन आणि उत्तर कोरियाच्या सैन्यात प्रथम संघर्ष सुरु] झाला.
१९४६: फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.
१९४३: दुसरे महायुद्ध – कुर्स्कची लढाई: ऑपरेशन सिटाडेल, जर्मन सैन्याने सोव्हिएत युनियनविरूद्ध मोठ्या प्रमाणात आक्रमण सुरू केले.
१९४१: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन बार्बरोसा: जर्मन सैन्य नीपर नदी पर्यंत पोहोचले.
१९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांच्यामधील परकीय संबंध संपले.
१९१६: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ (SNDT Women’s University), पुणे – महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
१९१३: गंधर्व नाटक मंडळी – ची स्थापना बालगंधर्वांनी यांनी केली.
१९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
१८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.
१८४१: थॉमस कुक – यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.
१८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.
१८११: व्हेनेझुएला – देशाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१६८७: फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका – सर आयझॅक न्यूटन यांनी हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
१९६८: सुसान वॉजिकी – युट्युबचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१९६०: राकेश झुनझुनवाला – भारतीय गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर, आकासा एअरचे संस्थापक (निधन: १४ ऑगस्ट २०२२)
१९५४: जॉन राइट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
१९५२: रेणू सलुजा – चित्रपट संकलक – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: १६ ऑगस्ट २०००)
१९४६: रामविलास पासवान – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री, खासदार
१९३३: एस. के. भगवान – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक (निधन: २० फेब्रुवारी २०२३)
१९२५: नवल किशोर शर्मा – भारतीय राजकारणी, गुजरातचे राज्यपाल (निधन: ८ ऑक्टोबर २०१२)
१९२०: आनंद साधले – साहित्यिक (निधन: ४ एप्रिल १९९६)
१९१८: के. करुणाकरन – केरळचे ५वे मुख्यमंत्री (निधन: २३ डिसेंबर २०१०)
१८८२: हजरत इनायत खान – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (निधन: ५ फेब्रुवारी १९२७)
२०२२: पी. गोपीनाथन नायर – भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते – पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार (जन्म: ७ जुलै १९२२)
२००६: थिरुल्लालु करुणाकरन – भारतीय कवी आणि विद्वान (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)
२००५: बाळू गुप्ते – भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)
१९९६: बाबुराव अर्नाळकर – रहस्यकथाकार
१९५७: अनुग्रह नारायण सिन्हा – भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: १८ जून १८८७)
१९४५: जॉन कर्टिन – ऑस्ट्रेलियाचे १४वे पंतप्रधान
१८३३: निसेफोरे नाऐप्से – फोटोग्राफीचे शोधक (जन्म: ७ मार्च १७६५)
१८२६: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक (जन्म: ६ जुलै १७८१)