Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 6 July 2023, लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी व्यंकटेश माडगूळकर जयंती

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 06, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 6 – 7 – 2023, गुरुवार
तिथी : संवत्सर
मिती 15, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, दक्षिणायन वर्षा ऋतू, आषाढ कृष्ण पक्ष तृतीया 6:30 नंतर चतुर्थी 27:12
सूर्योदय : 5:48, सूर्यास्त : 7:05
सूर्योदयकालीन नक्षत्र – धनिष्ठा 24:25, योग – प्रीती 23:59 नंतर आयुष्मान, करण- विष्टी 6:30, नंतर बव 16:49 पश्चात बालव 27:12
सण उत्सव : संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री 10:01 वाजता
सूर्य प्रवेश : पुनर्वसु नक्षत्रात संध्या. 5:24 वाजता, वाहन गाढव, नाडी-चंद्र सूर्य, पुरुष स्त्री, वर्षा योग- मध्यम
राहुकाळ : दुपारी 1:30 से 3:00
शुभ अंक : 3,6,9
शुभ रत्न : गुरू ग्रहासाठी पुखराज
शुभ रंग : जांभळा, पिवळा, निळा, गुलाबी

दिनविशेष

६ जुलै घटना

२००६: चीन युद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
१९८२: पुणे – मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा पूल (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
१९४७: रशिया – देशात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.
१९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे – स्थापना.
१९०८: रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
१८९२: दादाभाई नौरोजी – यांची ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय म्हणून निवड झाली.
१८८५: रेबीज रोग – लुई पाश्चर यांनी या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.
१७८५: डॉलर – हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.
१७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

६ जुलै जन्म

१९८६: डेव्हिड कार्प – टम्ब्लरचे संस्थापक
१९७५: ५० सेंट – अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते
१९६१: वंदना चव्हाण – भारतीय राजकारणी आणि वकील
१९५५: शेरीफ इस्माईल – इजिप्शियन राजकारणी, पंतप्रधान (निधन: ७ जून २०१८)
१९५२: रेखा शिवकुमार बैजल – मराठी साहित्यिक
१९४६: सिल्व्हेस्टर स्टॅलोन – अभिनेते
१९४६: जॉर्ज डब्ल्यू. बुश – अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष
१९३९: मनसूद – भारतीय क्रिकेट खेळाडू
१९३६: अँथनी फर्नांडिस – भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट, बरेलीचे बिशप (निधन: ३ फेब्रुवारी २०२३)
१९३५: तेन्झिन ग्यात्सो – १४वे दलाई लामा – नोबेल पपुरस्कार, टेम्पल्टन, रॅमन मॅगसेसे पुरस्कार
१९३३: जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड – भारतीय लष्करचे (निधन: ११ एप्रिल २०१५)
१९३०: एम. बालमुरलीकृष्णन – भारतीय संगीतकार आणि गायक – पद्म विभूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९२७: व्यंकटेश माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी (निधन: २८ ऑगस्ट २००१)
१९२०: वि. म. दांडेकर – अर्थतज्ञ (निधन: ३० जुलै १९९५)
१९१४: विन्स मॅकमोहन सिनियर – डब्ल्यूडब्ल्यूई (WWE)चे संस्थापक (निधन: २४ मे १९८४)
१९०५: लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका (निधन: २७ नोव्हेंबर १९७८)
१९०१: श्यामा प्रसाद मुखर्जी – भारतीय जनसंघाचे संस्थापक (निधन: २३ जून १९५३)
१८९०: धन गोपाळ मुखर्जी – भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान (निधन: १४ जुलै १९३६)
१८८१: गुलाबराव महाराज – विदर्भातील सतपुरुष (निधन: २० सप्टेंबर १९१५)
१८६२: एल. के. अनंतकृष्ण अय्यर – मानववंशशास्रज्ञ (निधन: २६ फेब्रुवारी १९३७)
१८३७: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर – प्राच्यविद्या संशोधक (निधन: २४ ऑगस्ट १९२५)
१७८१: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक (निधन: ५ जुलै १८२६)

६ जुलै निधन

२००४: थॉमस क्लेस्टिल – ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष
२००२: धीरुभाई अंबानी – भारतीय उद्योगपती, रिलायन्सचे संस्थापक – पद्म विभूषण (जन्म: २८ डिसेंबर १९३२)
१९९९: एम. एल. जयसिंहा – भारतीय क्रिकेट खेळाडू (जन्म: ३ मार्च १९३९)
१९९७: चेतन आनंद – हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (जन्म: ३ जानेवारी १९२१)
१९८६: बाबू जगजीवनराम – भारताचे ४थे उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८)
१८६९: अगोगोस्टन हरॅस्थी – ब्यूएना विस्टा वाइनरीचे संस्थापक (जन्म: ३० ऑगस्ट १८१२)
१८५४: जॉर्ज ओहम – जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८९)

Web Title: Dinvishesh panchang 6 july 2023 special day writer painter screenwriter and hunter vyankatesh madgulkar jayanti nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Jayanti

संबंधित बातम्या

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास
1

Dinvishesh : माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 19 ऑगस्टचा इतिहास

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
2

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
3

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
4

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.