Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 28 May 2023, ग्रीसमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला

  • By Vivek Bhor
Updated On: May 28, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 28 – 5 – 2023, रविवार
तिथी : संवत्सर
मिती 7, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ शुक्ल पक्ष अष्टमी 9:56 नंतर नवमी
सूर्योदय : 5:43, सूर्यास्त : 6:55
सूर्योदयकालीन नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 26:19, योग – हर्षण 20:37 नंतर वज्र, करण- बव 9:56, नंतर बालव 22:55 पश्चात कौलव
केतु – तूळ
राहुकाळ : सायं 4:30 ते 6:00
शुभ अंक : 1, 2, 6
शुभ रत्न : सूर्यासाठी माणिक
शुभ रंग : सोनेरी व पिवळा

दिनविशेष

२८ मे घटना

२०२२: UEFA चॅम्पियन्स लीग – रिअल माद्रिद फुटबॉल क्लब विक्रमी १४ वेळेस विजयी.
१९९९: द लास्ट सपर – लिओनार्डो दा विंची यांचे चित्र इटली मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.
१९९८: पाकिस्तान – देशाने बलुचिस्तानच्या चगाई भागात पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.
१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) – स्थापना.
१९५८: स्वातंत्र्यवीर सावरकर – यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
१९५२: ग्रीस – देशांत स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
१९४०: दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) – या जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.
१९०७: आइल ऑफ मॅन टीटी – पहिली रेस आयोजित करण्यात आली.
१४९०: मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.

२८ मे जन्म

१९५८: गौतम शोम (सीनियर) – भारतीय क्रिकेट खेळाडू (निधन: १० फेब्रुवारी २०२३)
१९४६: के. सच्चिदानंदन – भारतीय कवी आणि समीक्षक
१९२३: एन. टी. रामाराव – आंध्रप्रदेशचे १०वे मुख्यमंत्री (निधन: १८ जानेवारी १९९६)
१९२१: पं. दत्तात्रय पलुसकर – शास्त्रीय गायक (निधन: २५ ऑक्टोबर १९५५)
१९०८: इयान फ्लेमिंग – दुसऱ्या महायुध्दातील गुप्तहेर आणि जेम्स बाँडचे जनक (निधन: १२ ऑगस्ट १९६४)
१९०७: नानासाहेब पुरोहित – स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक (निधन: २७ नोव्हेंबर १९९४)
१८८३: विनायक दामोदर सावरकर – भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर (निधन: २६ फेब्रुवारी १९६६)
१६६०: जॉर्ज (पहिला) – इंग्लंडचा राजा (निधन: ११ जून १७२७)

२८ मे निधन

१९९९: बी. विट्टालाचारी – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: १८ जानेवारी १९२०)
१९९६: जोसेफ ब्रॉडस्की – रशियन-अमेरिकन कवी आणि निबंधकार – नोबेल पारितोषिक (जन्म: २४ मे १९४०)
१९९४: गणपतराव नलावडे – हिंदूसभेचे नेते
१९६१: परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक (जन्म: ११ जुलै १८९१)
१७८७: लिओपोल्ड मोत्झार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: १४ नोव्हेंबर १७१९)

Web Title: Dinvishesh panchang special day 28 may 2023 women get the right to vote in greece nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Right to Vote

संबंधित बातम्या

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास
1

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
2

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
3

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
4

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.