Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : 14 April 2023, आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता या स्थानिक वेळेनुसार १९१२ साली उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 14, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

14 एप्रिल घटना

१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.
१९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.
१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.
१७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिऱ्याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.
१६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.
१६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

14 एप्रिल जन्म

१९४३: रामदास फुटाणे – वात्रटिकाकार
१९२७: द. मा. मिरासदार – विनोदी लेखक
१९२२: उस्ताद अली अकबर खान – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक – पद्म विभूषण, पद्म भूषण (निधन: १८ जून २००९)
१९१९: शमशाद बेगम – पार्श्वगायिका (निधन: २३ एप्रिल २०१३)
१९१९: के. सरस्वती अम्मा – भारतीय लेखक आणि नाटककार (निधन: २६ डिसेंबर १९७५)
१९१४: शांता हुबळीकर – अभिनेत्री (निधन: १७ जुलै १९९२)
१८९१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार – भारतरत्न (मरणोत्तर) (निधन: ६ डिसेंबर १९५६)
१८७२: अब्दुल्ला युसुफ अली – भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक (निधन: १० डिसेंबर १९५३)
१६७५: महाराणी ताराबाई भोसले – मराठा साम्राज्याच्या महाराणी (निधन: ९ डिसेंबर १७६१)
१६२९: क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थवैज्ञानिक (निधन: ८ जुलै १६९५)

14 एप्रिल निधन

२०१३: राम प्रसाद गोएंका – उद्योगपती (जन्म: १ मार्च १९३०)
१९९७: चंदू पारखी – चित्रपट आणि नाट्य अभिनेते
१९६२: सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया – स्थापत्य अभियंता आणि राजकारणी – भारतरत्न (जन्म: १५ सप्टेंबर १८६१)
१९५०: वेंकटरमण अय्यर – भारतीय तत्त्ववेत्ते (जन्म: ३० डिसेंबर १८७९)

Web Title: Dinvishesh special day 14 april 2023 r m s the titanic hit an iceberg in the north atlantic ocean in 1912 at 11 40 pm local time nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Iceberg

संबंधित बातम्या

भारताच्या आधुनिक राजकारणाचे सारथी लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०८ नोव्हेंबरचा इतिहास
1

भारताच्या आधुनिक राजकारणाचे सारथी लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०८ नोव्हेंबरचा इतिहास

Vande Mataram : राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला झाली 150 वर्षे पूर्ण; जाणून घ्या 07 नोव्हेंबरचा इतिहास
2

Vande Mataram : राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला झाली 150 वर्षे पूर्ण; जाणून घ्या 07 नोव्हेंबरचा इतिहास

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आले ; जाणून घ्या ०६ नोव्हेंबर रोजीचा इतिहास
3

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आले ; जाणून घ्या ०६ नोव्हेंबर रोजीचा इतिहास

बराक ओबामा बनले अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष; जाणून घ्या 05 नोव्हेंबरचा इतिहास
4

बराक ओबामा बनले अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष; जाणून घ्या 05 नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.