Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवय आहे? सावध व्हा! होतात अनेक दुष्परिणाम

रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करणे पडू शकते महागात. अंघोळ करून झोपल्याने आरोग्यवर तसेच शरीरावर अनेक दुष्परिणाम होत असतात. जर तुम्हाला देखील ही सवय आहे तर आजपासूनच रात्री झोपण्याअगोदर अंघोळ करणे टाळा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 12, 2024 | 05:11 AM
फोटो सौजन्य - Social Media फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

काही लोकांना झोपण्यागोदर अंघोळ करण्याची सवय असते. अंघोळ करणे कधीही उत्तम, परंतु त्याला काही वेळ काळ असणे महत्वाचे असते. रात्रीच्या वेळी आपले शरीर थकून आपला मेंदू आराम करण्याची आज्ञा देत असतो. आपल्या शरीराचे तापमान थंड होऊन जाते, यामध्ये आपण जर अंघोळ केली तर आपल्या शरीराचे थंड तापमान पुन्हा गरम होते. शरीराच्या गरम झालेल्या तापमानामुळे झोपण्यास त्रास होतो. शरीराला हवा तशा आराम मिळत नाही. परिणामी, आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो.

हे देखील वाचा : घरातल्या घरात ‘अशाप्रकारे’ चाला 10 हजार स्टेप्स, बाहेर न जाता राहील फिट

आपली कार्यक्षमता बिघडून जाते. बरेच जणांचे असे म्हणणे असते कि अंघोळ केल्यावर लगेच झोपी गेलो तर त्याचा वाईट परिणाम आपल्या मेंदूवर जाणवतो. परिणामी, आपला मेंदू कमजोर होतो. परंतु, या सगळ्या निव्वळ अफवा आहेत. या गोष्टीचे काही प्रमाण नाही आहेत. परंतु, अंघोळ केल्यावर लगेच झोपी गेल्यावर शरीर आणि आरोग्यावर अनेक परिणाम होतात.

अंघोळीनंतर लगेच झोपी गेल्यावर होतात ‘हे’ नुकसान

अंघोळ केल्यावर लगेच झोपी गेलो कि ओलाव्यामुळे झोपण्याच्या अंथरुणावर बॅक्टेरिया तयार होतात. याने केसातील जडे कमजोर होतात आणि परिणामी, केसाच्या गळतीचा त्रास होतो. तसेच अन्य त्रास होतात. जर झोपण्या गोदर अंघोळ गरम पाण्याने केले जात असेल तर याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर जाणवून येतो. अशाने डोळ्यांमध्ये सुखेपणा जाणवतो, तसेच डोळे लाल होण्याचे प्रमाण वाढते. डोळ्यांमध्ये खाज सुटणे आणि अनेक समस्या उद्भवतात.

हे देखील वाचा : ‘या’ 6 सुपरफूड्समुळे राहील Lungs उत्तम आणि शरीर भरभक्कम, आजच करा आहारात समाविष्ट

रात्री अंघोळ केल्याने झोपेमध्ये बदल जाणवतो. पूर्वीसारखी झोप जाणवत नाही. झोप अपूर्ण राहिल्याने अनेक समस्या निर्माण होतात. याचा परिणाम दिमाखावर होतो आणि डिप्रेशनसारख्या मानसिक विकाराला व्यक्ती बळी जातो. रात्री झोपण्यागोदर अंघोळ केल्याने वजन वाढतो. पुढे याचे स्वरूप लठ्ठपणामध्ये बदल घेते. परिणामी, व्यक्तीला मधुमेह तसेच हृदयविकाराच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. रात्री झोपण्या अगोदर अंघोळ केल्याने मसल्स क्रॅम्प वाढतो. तसेच सांधे दुखी वाढते. परिणामी, व्यक्तीला चालण्यास-फिरण्यास त्रास जाणवतो.

Web Title: Disadvantages of bathing before sleeping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 05:11 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.