Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडो-चायनीज पदार्थ खायला फार आवडतात? मग घरी बनवून पहा हॉटेल स्टाईल Paneer Chili Dry

इंडो-चायनीज फूड खायला आवडत असेल आणि पनीरप्रेमी असाल तर एकदा घरी नक्की बनवून पहा पनीर चिली ड्राय. हा पदार्थ चवीला कुरकुरीत आणि मसालेदार लागतो. ही एक स्टार्टर डिश आहे जी स्नॅक्स किंवा पार्टीजसाठी परफेक्ट पर्याय ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 27, 2025 | 08:15 PM
इंडो-चायनीज पदार्थ खायला फार आवडतात? मग घरी बनवून पहा हॉटेल स्टाईल Paneer Chili Dry

इंडो-चायनीज पदार्थ खायला फार आवडतात? मग घरी बनवून पहा हॉटेल स्टाईल Paneer Chili Dry

Follow Us
Follow Us:

भारतात अनेकांना इंडो-चायनीज पदार्थ खायला फार आवडतात. त्यातही जर तुम्ही शाकाहारी असाल तर हॉटेलमध्ये मिळणारा पनीर चिली ड्राय हा पदार्थ तुम्ही अनेकदा खाल्ला असेल. कुरकुरीत पनीरला भाज्या आणि सॉसमध्ये परतून याला तयार केले जाते. पनीर चिलीमध्ये जशी ग्रेव्ही असते तशी ग्रेव्ही यात नसते पण चवीला हे फार छान लागते.

व्हेज फलाफल कधी ट्राय केलं आहे का? हेल्दी आणि टेस्टी या पदार्थाची रेसिपी जाणून घ्या

पनीर चिली ड्राय ही एक लोकप्रिय इंडो-चायनीज डिश आहे जी मसालेदार आणि थोडीशी तिखट असते. कुरकुरीत तळलेला पनीर, कांदा, ढोबळी मिरची आणि चायनीज सॉस यांच्या संगतीने बनवलेली ही रेसिपी स्टार्टर किंवा साइड डिश म्हणून अतिशय आवडते. पार्टी, स्नॅक्स किंवा जेवणाच्या सुरुवातीला ही डिश खास पाहुण्यांसाठी उत्तम पर्याय ठरते. आज आम्ही तुम्हाला हाच पदार्थ घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. इंडो चायनीज फूड खायला आवडत असेल तर हा पदार्थ एकदा घरी नक्की बनवून पहा. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • पनीर – 200 ग्रॅम (चौरस तुकडे करून)
  • मैदा – 2 टेबलस्पून
  • कॉर्नफ्लोर – 2 टेबलस्पून
  • आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • हिरवी मिरची – 2 (लांब चिरलेली)
  • कांदा – 1 (चौकोनी तुकडे)
  • ढोबळी मिरची – 1 (चिरलेली)
  • टोमॅटो सॉस – 1 टेबलस्पून
  • सोया सॉस – 1 टीस्पून
  • रेड चिली सॉस – 1 टीस्पून
  • व्हिनेगर – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • काळी मिरी पावडर – ¼ टीस्पून
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – तळण्यासाठी व परतण्यासाठी
  • हिरव्या कांद्याचे पात – सजावटीसाठी
यंदाच्या विकेंडला साऊथ इंडियन नाश्त्याचा बेत; घरी बनवा सॉफ्ट आणि मसालेदार Ghee Podi Idli; चवीनेच मन होईल खुश

कृती

  • पनीर चिली ड्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोर, मीठ, थोडं पाणी घेऊन घोळ तयार करा. त्यात पनीरचे तुकडे घालून मिक्स करा.
  • गरम तेलात हे पनीरचे तुकडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि बाजूला ठेवा.
  • कढईत थोडं तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची परतवा.
  • त्यात कांदा आणि ढोबळी मिरची घालून थोडं परतवा, जेणेकरून ते थोडे कुरकुरीत राहतील.
  • आता त्यात टोमॅटो सॉस, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर आणि काळी मिरी पावडर घालून नीट मिक्स करा.
  • तळलेले पनीरचे तुकडे या तयार मिश्रणात घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • वरून हिरव्या कांद्याच्या पात्यांनी सजवा आणि गरम गरम पनीर चिली ड्राय सर्व्ह करा.
  • ह्या रेसिपीत सॉसेसचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार बदलू शकता.
  • अशी ही झणझणीत आणि स्वादिष्ट पनीर चिली ड्राय रेसिपी घरच्या घरी नक्की करून बघा.

Web Title: Do you love indo chinese food then try making hotel style paneer chili dry at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • paneer fry

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
2

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
4

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.