(फोटो सौजन्य: Pinterest)
फालाफेल हा एक मध्यपूर्व आशियाई (Middle Eastern) पारंपरिक पदार्थ असून तो मुख्यतः चणाडाळीसारख्या हरभर्यापासून तयार केला जातो. फालाफल कुरकुरीत, मसालेदार आणि प्रोटीनयुक्त स्नॅक आहे. तो सहसा पिटा ब्रेडमध्ये सॅलड, हुमस किंवा दही सॉससह सर्व्ह केला जातो. भारतात वेज फालाफलला खूप पसंती मिळते आणि तो हेल्दी व स्वादिष्ट पर्याय मानला जातो.
चॉकलेटपेक्षा लागेल भारी चव! लालचुटुक लिचीपासून घरी बनवा आंबटगोड ‘लिची जेली’, नोट करून घ्या रेसिपी
तुम्ही जर पौष्टिक पण तितकाच टेस्टी असा पदार्थ शोधत असाल तर व्हेज फलाफल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अनेक पोषकतत्वांनी भरपूर हा पदार्थ सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. याची रेसिपीही फार सोपी असून तुम्ही फार निवडक साहित्यापासून त्याला तयार करू शकता. चला तर मग लगेच जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती