Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेम करा पण प्रेमात आंधळे नका होऊ… ‘या’ सवयी तर मुळीच बदलू नका! पश्चाताप होईल

प्रेमात जोडीदार महत्त्वाचा असतो, पण स्वतःचे अस्तित्वही जपले पाहिजे. जोडीदाराच्या आनंदासाठी झटताना स्वतःच्या भावनांना आणि स्वप्नांना विसरू नका.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 12, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

आयुष्यात प्रेम महत्वाचे असते. आपल्याला आयुष्यात अशा व्यक्तीचीच गरज भासतेच जो आपला असतो. आपल्यासाठी प्रत्येकवेळी उपलब्ध असतो. आपल्यावर जीवापाड प्रेम करत असतो. इतके प्रेम ज्याची जाणीव आपल्याला पहिल्यांदा होत असतो. त्या व्यक्तीकडे आणि त्याच्या आपल्यासाठी असणाऱ्या कृतींवरून आपल्याला प्रेमाच्या व्याख्येची जाणीव होते. ‘प्रेम म्हणजे नक्की काय असते?’ याची व्याख्या ती व्यक्ती असते. पण कधी कधी प्रेमाच्या ओघात व्यक्ती स्वतःला विसरून बसतो.

महिला दिनी फोर्टिस हॉस्पिटलच्या महिला डॉक्‍टरांनी जीवघेण्या वैद्यकीय आणीबाणीत वाचवले प्रवाशाचे प्राण

प्रेमात समोरचा व्यक्ती किंवा आपला जोडीदार महत्वाचा असतोच. पण तितके महत्वाचे स्वतःचे अस्तित्वही असते. प्रेमाचे अस्तित्व आणता आणता स्वतःचे अस्तित्व गमावणे टाळले पाहिजे. जर समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर प्रेम असेल तर त्याला तुमच्या कृतींनी काहीच फरक पडणार नाही. जर प्रेम असेल तर तो व्यक्ती तुमचाच राहणार आहे, यात तिळमात्र शंका घेण्याची गरज नसते.

आपल्या जोडीदाराला काय हवंय? काय नकोय? याची खात्री करत असताना तुम्हाला स्वतःला काय हवंय? याचे उत्तर शोधण्यात मागे पडू नका. जोडीदाराला समजवा की,’मी तुझ्या आनंदासाठी आहेच. तुझे आनंद ज्यात आहे तेथे माझाही आनंद आहे. पण एखादी गोष्ट मला पटत नाही आहे.” असे त्याला समजवून सांगा, त्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर असेल तर तो व्यक्ती नक्कीच एक पाऊल मागे येईल. नेहमी तुम्हीच एक पाऊल मागे जाणे टाळा. कधी तरी तुमच्या जोडीदारालाही मागे जाण्याची संधी द्या आणि हो! यात कसलाही कमीपणा नसतो.

जो पाणी में गिरा… त्याला घेऊन जातो ‘गिऱ्हा’ जर तो तावडीत गावला तर ‘समझो! जो चाहो वो मिला…’

आपल्या जोडीदाराच्या स्वप्नांना नेहमी पाठिंबा द्या. आधार द्या. पण स्वतःचे स्वप्न विसरू नका. आपल्या जोडीदाराच्या स्वप्नांसाठी त्याला वेळ द्या, पण तो तुमच्या स्वप्नांसाठी किती गंभीर आहे? याचीही जाणीव असू द्या. कधी कधी आपण प्रेमात इतके गुंतून जातो की आपल्याला ‘नाह’ हा शब्दच उच्चारता येत नाही. या शब्दाला आपण विसरून जातो. असे असेल तर आधी नाही म्हणण्यास शिका. प्रत्येक गोष्टीला होकार देणे टाळा. एखादी गोष्ट पटत नसेल तर सरळ नाही म्हणा. स्वतःचे आरोग्य जपा. मानसिक आरोग्य जपा. एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर जोडीदाराला ते सांगून टाका आणि मन हलके करा. दडपण घेऊन बसलात तर आरोग्यावर परिणाम होईल.

Web Title: Dont change these habits in love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • relationship advice

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.