हेअर केअर टिप्स
बदलत्या ऋतूनुसार हवामानात देखील बदल होत असतात. त्यामुळे आपल्या स्किन केअर आणि हेअर केअर रुटीनमध्ये बदल करून योग्य त्या वस्तू वापरल्या पाहिजेत. सर्वच महिलांना आपले केस लांब आणि घनदाट हवे असतात. महिलांचे लांबसडक केस त्यांच्या सौंदर्यमध्ये भर पाडतात. केसांचे सौंदर्य आणखीन वाढण्यासाठी बऱ्याच महिला बाजारात मिळणारे महागडे आणि केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे केसांना काही काळापुरते फायदे होतात. पण हळूहळू केस निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात. केस गळणे, कोंडा होणे, सतत टाळूवर खाज येणे अशा अनेक समस्या वाढत जातात.
काही महिलांना कामातून पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही, तर काही महिला पैसे वाचण्यासाठी पार्लरमध्ये जात नाहीत. पण पार्लरला न जाता घरच्या घरी १० रुपयांमध्ये हेअर स्पा कसा करायचा? हेअर स्पा केल्याने केसांना नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हेअर स्पा केल्यानंतर केस मऊ आणि सिल्की होतात. केसातील कोंडा कमी होऊन केसांची वाढ होऊ लागते.(फोटो सौजन्य: istock)
हेअर स्पा क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
कृती:
हेअर स्पा क्रीम लावण्याची पद्धत:
हेअर स्पा करण्याचे फायदे:
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.