थंडीच्या दिवसांमध्ये केसात वाढलेला कोंडा आणि केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाण्यांच्या पाण्याचा वापर करावा. यामुळे केस अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतील.
तरुण वयात पांढरे झालेले पुन्हा नव्याने चमकदार आणि काळेभोर करण्यासाठी मेहेंदीमध्ये हे पदार्थ मिक्स करा. यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येईल आणि केस अतिशय सुंदर दिसतील.
केमिकल ट्रीटमेंट करून खराब झालेले केस पुन्हा नव्याने चमकदार करण्यासाठी घरगुती हेअरमास्क केसांवर लावावा. यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते आणि केस सुंदर होतात.
Hair Care Tips : कमी वयात टक्कल पडणे अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरतो. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक घरगुती देसी उपाय टक्कल पडलेल्या टाळूवरही केस उगवण्यास मदत करू शकतो…
कढीपत्त्याच्या पानांचा वापर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
Hair Care : धावपळीची जीवनशैली, चुकीचा आहार, तणाव ही काही कारणं पांढऱ्या केसांच्या समस्येस कारणीभूत ठरत असतात. रोजच्या जीवनातील काही सवयी बदलून तुम्ही केसांना निरोगी, काळे आणि मजबूत बनवू शकता.
हिवाळ्यात कोरडे झालेले केस पुन्हा नव्याने चमकदार आणि सुंदर करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करावा. मोहरीच्या तेलात असलेले गुणधर्म केसांना भरपूर पोषण देतात. जाणून घ्या सविस्तर.
अनेकांना ABC ज्यूस प्यायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये या पदार्थांचा वापर करून कँडी बनवू शकता. नियमित एक कँडी खाल्ल्यास केसांच्या बऱ्याच समस्या कमी होतील.
केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते आणि केस चमकदार राहतात.
केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करून संपूर्ण केसांवर लावावा. यामुळे टाळूवर वाढलेला इन्फेक्शन कमी होण्यासोबतच केस स्वच्छ आणि चमकदार दिसतात.
केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळतो. जाणून घ्या केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय.
साडी किंवा ड्रेस घातल्यानंतर लुक आणखीनच सुंदर दिसण्यासाठी मुली केस मोकळे सोडतात. पण काही वेळानंतर मोकळ्या केसांमध्ये खूप जास्त गुंता होऊन केस अतिशय विचित्र दिसू लागतात. त्यामुळे केसांची शोभा वाढवण्यासाठी…
केस पांढरे झाल्यानंतर कोणत्याही केमिकल युक्त हेअर डायचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केस काळे करावेत. यामुळे केसांच्या मुळांना कोणतीही इजा पोहचत नाही. जाणून घ्या हेअर डाय बनवण्याची कृती.
केसांच्या वाढीसाठी आवळ्याचे तेल अतिशय गुणकारी ठरते. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी केसांच्या मुळांना पोषण देते. चला तर जाणून घेऊया आवळ्याचे तेल बनवण्याची सोपी कृती आणि फायदे.
थंडीच्या दिवसांमध्ये केस धुवण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. कोमट पाण्याच्या वापरामुळे केसांच्या समस्या कमी होण्यासोबतच केसांमधील नैसर्गिक तेल कायम टिकून राहते आणि केस अतिशय सुंदर दिसतात.
जपानी महिला केसांची खूप जास्त काळजी घेतात. केसांना पोषण देण्यासाठी आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावणे, मसाज करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. यामुळे केसांची गुणवत्ता चांगली राहते.
केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यामुळे टाळूवरील इन्फेक्शन कमी होण्यासोबतच केसांमधील कोंडा नष्ट होईल. जाणून घ्या हेअर मास्क बनवण्याची कृती.