Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात खा स्पेशल मखाना कटलेट; झटपट आणि चविष्ट

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 30, 2022 | 03:25 PM
हिवाळ्यात खा स्पेशल मखाना कटलेट; झटपट आणि चविष्ट
Follow Us
Close
Follow Us:

साहित्य

  • एक कप मखाना
  • उकडून घेतलेला बटाटा
  • बारीक चिरून घेतलेली मिरची
  • शेंगदाणे
  • बडीशेप
  • कोथिंबीर
  • चाट मसाला
  • गरम मसाला
  • लाल तिखट
  • मीठ
  • तूप
  • तेल
कृती
  • सर्वप्रथम एका भांड्यात तूप गरम करून घ्या त्यात मखाना चांगले भाजून घ्या. भाजून घेतल्यानंतर मखानाला चांगले मिक्सरमधून वाटून घ्या.
  • आता एका बाऊलमध्ये उकडून घेतलेला बटाटा चांगले कुस्कुरून घ्या. त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मखाना टाका. हे मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या.
  • त्यात हिरवी मिरची, बडीशेप, भाजून घेतलेले शेंगदाणे, कोथिंबीर, चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करा.
  • मिश्रण मिक्स झाल्यानंतर हाताला तेल लावून चांगले कटलेट तयार करा.
  • एकीकडे गॅसवर कढई गरम करा, त्यात तेल गरम करा.
  • तेल गरम झाल्यानंतर त्यात हे कटलेट टाका.
  • मध्यम आचेवर हे कटलेट सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे आपले मखानाचे क्रिस्पी कटलेट तयार.

Web Title: Eat special makhana cutlets in winter quick and tasty nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2022 | 03:25 PM

Topics:  

  • tasty

संबंधित बातम्या

साधी चव पण अनोखं रूप… कुरकुरीत शीटमध्ये दडलीये स्टाफिंग, पॉकेट समोसा कधी खाल्लाय का? पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट रेसिपी 
1

साधी चव पण अनोखं रूप… कुरकुरीत शीटमध्ये दडलीये स्टाफिंग, पॉकेट समोसा कधी खाल्लाय का? पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट रेसिपी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.